श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम
आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा राजकुमार राव याच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. त्याचा आगामी सिनेमा हॉरर कॉमेडी जॉनरचा सिनेमा आहे.
Jan 12, 2018, 10:25 AM ISTसायना नेहवालच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर नाही कारण....
बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची आता तिच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
Jan 11, 2018, 09:40 PM ISTब्रेकअपची चर्चा : श्रद्धाने केले फरहानला अनफॉलो
श्रद्धाने फरहानला सोशल मीडियावरून अनफोलो केल्याचे बोलले जाते.
Jan 4, 2018, 11:59 AM ISTजवानांना श्रद्धांजली देताना श्रद्धा कपूरकडून झाली 'बिग मिस्टेक'
बॉलीवूड स्टार्सचे सोशल मीडियावर ट्रोल होणे सर्वसाधारण बाब झाली आहे. कधी छोट्या ड्रेससाठी, बोल्ड फोटोशूटसाठी अभिनेत्रींना नेहमी ट्रोल केले जाते.
Dec 19, 2017, 03:36 PM ISTदिवाळीनिमित्त श्रद्धाने दिला खास संदेश...
अभिनेत्री श्रद्धा कपूरने दिवाळीनिमित्त एक खास संदेश दिला आहे. श्रद्धाला प्राण्यांबद्दल खास प्रेम आहे.
Oct 14, 2017, 03:46 PM IST...म्हणून श्रद्धा कपूर थेट सायना नेहवालच्या घरी पोहोचली
'हसीना पारकर' या चित्रपटात दाऊद इब्राहीमच्या बहिणीची भूमिका साकारणारी श्रद्धा कपूर लवकरच सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटातही 'सायना'ची भूमिका साकारणार आहे.
Sep 16, 2017, 03:14 PM ISTअशी खास ठरली प्रभास आणि श्रद्धाची पहिली भेट!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. श्रद्धा ही प्रभाससोबत ‘साहो’मध्ये बघायला मिळणार आहे.
Sep 15, 2017, 05:24 PM ISTसायना नेहवाल श्रद्धा कपूरला देतीय बॅडमिंटनचे धडे
आतापर्यंत बॉलिवूडच्या पडद्यावर दिसणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता बॅडमिंटनच्या कोर्टवर दिसत आहे. तेसुद्धा असे तसे नव्हे तर, चक्क बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे घेताना. सहाजिकच अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. आता ती तिथे काय करतीय? पण, त्याला कारणही तसेच आहे.
Sep 13, 2017, 04:58 PM IST'साहो'च्या सेटवर प्रभासने दिले श्रद्धाला हे खास गिफ्ट
बाहूबलीच्या तुफान यशानंतर या चित्रपटात प्रमुख भूमिकांपैकी एक असलेला अभिनेता प्रभास आता 'साहो' या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
Sep 13, 2017, 01:50 PM ISTश्रद्धा कपूरसोबत अफेअरच्या चर्चांवर फरहानचा पहिल्यांदाच खुलासा
अधुना भबानीला घटस्फोट दिल्यानंतर अशी चर्चा होती की, अभिनेता फरहान अख्तर हा अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करतोय. ‘रॉक ऑन २’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.
Sep 12, 2017, 03:52 PM ISTश्रद्धा कपूरने धोनीसाठी केलं खास Tweet
टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर चक्क बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने धोनीसंदर्भात एक खास ट्विट केलं आहे.
Sep 2, 2017, 04:05 PM IST‘साहो’साठी प्रभासला मिळाले हवे तितके पैसे, श्रद्धाला मिळाले इतके ?
प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता त्या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे.
Aug 17, 2017, 03:10 PM ISTदाऊदच्या बहिणीच्या जीवनावर आधारीत 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज
श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे.
Jun 19, 2017, 05:10 PM ISTफिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'
चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित याआधी थ्री इडियट्स, टू स्टेट्स, थ्री मिस्टेक्स ऑफ माई लाइफ, वन नाइट एट कॉल सेंटर असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनले आहेत..
May 19, 2017, 04:51 PM ISTकपिलच्या शोमध्ये शक्ती कपूरची उडवली खिल्ली, श्रद्धा कपूर नाराज
कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील भांडण शांत व्हायला एक महिना लागला, त्यानंतर सर्व काही शांत होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्माचा शो वादात आला आहे.
May 17, 2017, 06:33 PM IST