Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Jun 12, 2023, 01:46 PM IST
Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTUnbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल
Viral Video : दर दिवशी, दर तासाला सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ, फोटो, रील आणि बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. पण, त्यातही काही दृश्य इतकी कमाल असतात, की आपण त्या वारंवार पाहतो. हा व्हिडीओ त्यापैकीच एक...
May 19, 2023, 10:17 AM IST
सूर्यकिरणांनी लाकूड जाळत अविश्वसनीय चित्र रेखाटणारा जगावेगळा चित्रकार... Video वाऱ्याच्या वेगानं व्हायरल
Trending News : रणरणत्या उन्हात सूर्यकिरणांचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाय का? नाही? पाहा गोष्ट देशातील एका अशा कलाकाराची आणि कलेची ज्यानं भल्याभल्यांना भारावून सोडलंय.
May 16, 2023, 11:53 AM IST
अक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?
Akshay Kumar Raveena Tandon : सध्या त्यांच्यात मैत्रीपलीकडे कोणतंही नातं नसलं तरीही, एकेकाळी एकमेकांसाठी अतिशय खास असणाऱ्या या दोघांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी परवणीच...
May 8, 2023, 01:08 PM IST
जादुई हिरव्या प्रकाशानं व्यापलं लडाखचं आभाळ; सोशल मीडियावर Video Viral
Northern Lights in Ladakh : लडाखच्या आकाशात दिसणारं चांदणं पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. आपण जणू पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावरूनच तिला न्याहाळतोय आणि चांदण्यात न्हाऊन निघतोय असंच वाटतं. पण, हे काहीतरी वेगळंच होतं...
May 3, 2023, 10:17 AM IST
IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा
IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Apr 19, 2023, 10:38 AM IST
Shivani Wadettiwar: सावरकरांवर बोलताना शिवानी वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, Video व्हायरल झाल्यानंतर ट्विटही चर्चेत!
Shivani Wadettiwar On Vinayak Savarkar: बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरलं पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.
Apr 14, 2023, 08:58 PM ISTKolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल
Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळं एकच खळबळ. एक डॉक्टर, महिला, अश्लील चाळे आणि.... एका घटनेमुळं संपूर्ण राज्यातून संतापाची लाट. पाहा नेमकं काय घडलं...
Mar 29, 2023, 11:11 AM IST
Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल
Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे.
Mar 28, 2023, 03:30 PM ISTVIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद
VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा.
Mar 13, 2023, 12:20 PM IST
Drunk Groom Viral Video : दारुडा नवरदेव लग्नमंडपातच लुडकला अन् मग नवरीने केलं असं काही की...
Groom Viral Video : एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नात बाशिंग बांधलेला नवरदेव चक्क दारु पिऊन लग्नला आला आणि लग्नमंडपातच (wedding video) लुडकला...पुढे काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ
Mar 12, 2023, 01:27 PM ISTVIDEO VIRAL : 'साहेब will not listen...', म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा
VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय?
Feb 8, 2023, 08:36 AM IST
VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल
Entertainment News : प्रेमात असणाऱ्यांना कशाचीही चिंता नसते असं म्हणतात तेव्हा कधीकधी अतिशयोक्ती वाटते. पण, प्रत्येक वेळी ही अतिशयोक्ती नसते. असं का? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या लगेचच लक्षात येईल
Jan 31, 2023, 10:26 AM ISTपाहा VIDEO; वाऱ्याच्या वेगानं बाईक चालवतेय ही मराठमोळी अभिनेत्री, बाजूनं गेली तर Hi नक्की करा
Solo Bike Ride : एखाद्या व्यक्तीला खूप सारं सामान लादून कुठं लांबच्या प्रवासाला निघताना पाहिलं, की आपल्याही मनात अशाच एखाद्या प्रवासाला निघण्याता मोह निर्माण होतो. या अभिनेत्रीसोबतही असंच झालं असावं.
Jan 23, 2023, 02:12 PM IST