Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video
Shikhar Dhawan Video Viral : शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ शेअर केलाय.
Oct 26, 2023, 03:53 PM ISTVIDEO: स्टेजवर बॉडी बिल्डिंग करत असतानाच वाजू लागलं 'चोली के पीछे' गाणं, त्यानंतर काय झालं पाहा...
Bodybuilder Dance Video Viral: पिळदार शरीरयष्टी असणारा हातरुण स्टेजवर आला आणि मग.... पाहा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होणारा व्हिडीओ.
Oct 18, 2023, 02:47 PM IST
निसर्गाच्या कुशीत दडलेल्या स्वर्गीय ठिकाणी पोहोचले PM Modi; लगेच Google Search करा
PM Modi Kailash Darshan : आता हेच पंतप्रधान देशातील धार्मिक पर्यटनाचं महत्त्वं जाणत त्या दृष्टीनंही काही पावलं उचलताना दिसत आहेत.
Oct 12, 2023, 03:06 PM IST
शुभ्र फेटा, कपाळी टिळा अन् हातात डमरू; उत्तराखंडमधील अदभूत ठिकाणाहून PM मोदींचं कैलास दर्शन
PM Modi Kailash Darshan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उत्तराखंडमधील पिथौरागढ भागाला भेट दिली. ज्यानंतर या भेटीदरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले.
Oct 12, 2023, 11:28 AM IST
इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो...
Israel Hamas Conflict : इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय.
Oct 11, 2023, 05:19 PM ISTVirat Kohli : शतक हुकल्यानंतर किंग कोहलीला संताप अनावर, डोक्यावर आपटले हात अन्... पाहा Video
Virat Kohli Viral Video : टीम इंडिया (IND vs AUS) विजय मिळवला खरा पण विराट कोहलीला शतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये तो निराश झाल्याचं दिसून आला.
Oct 8, 2023, 11:32 PM ISTIsrael Attack : LIVE रिपोर्टिंग सुरू असताना पडलं मिसाईल अन्..., पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israeli fighter jets strike Palestine Tower : रिपोर्टरचे लाईव्ह सुरू असताना (Live Reporting) जवळच्या इमारतीवर मिसाईल पडलं. गाझा पट्टीमधील भागात ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होतोय. पॅलेस्टाईनच्या इमारतीवर इस्त्राईलने हल्ला सुरू केलाय.
Oct 8, 2023, 06:54 PM ISTAFG vs SL : वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video
Rashid Khan magical Delivery : वर्ल्ड कपच्या तोंडावर खेळवल्या जात असलेल्या वॉर्मअप सामन्यात राशिद खान याने जादुई गोलंदाजी केली.
Oct 3, 2023, 07:37 PM IST
Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिली धडक अन्... पाहा थरकाप उडवणारा Video
Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Oct 1, 2023, 09:41 PM ISTVideo : युरोपीय देशही ढोल-ताशाच्या वादनानं दुमदुमला; मराठमोळी संस्कृती पाहून परदेशी नागरिकही भारावले
Dhol Tasha Video : युरोपीय राष्ट्रात वाजला आणि गाजला मराठमोळ्या ढोलाचा ठोका- ताशाची तर्री; परदेशी नागरिकही पाहतच राहिले
Sep 29, 2023, 11:00 AM IST
Video : ओ चाचा..! Delhi Metro मध्ये चाचाने केला राडा, सर्वांसमोर फुकली बिडी अन्...
Delhi Metro Viral Video : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दिल्ली मेट्रो अधिकार्यांकडून उत्तर मागितलं आहे.
Sep 25, 2023, 07:00 PM IST6,6,6,6... मैदानात उतरताच सूर्याची फोडाफोडी! भरदिवसा ग्रीनला दाखवल्या चांदण्या; पाहा Video
Suryakumar Yadav Viral Video : सामन्यात सूर्यकुमारने कॅमरून ग्रीनला तोडून काढला. सूर्याने 44 व्या ओव्हरमध्ये ग्रीनला भरदिवसा चांदण्या दाखवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 24, 2023, 06:26 PM ISTकिंग कोहलीचा जबरा फॅन! सोन्याच्या लंकेत विराटला मिळाली 'चांदीची बॅट', पाहा Video
Virat Kohli Silver Bat : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) विराट कोहली श्रीलंकेतील चाहत्यांशी गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी चाहत्यांनी विराटला चांदीची बॅट देखील दिली.
Sep 9, 2023, 04:36 PM ISTबाबो काय एनर्जी! नऊवारी साडी नेसून आजीबाईंनी डोक्यानं फोडली दहीहंडी; Video तुफान व्हायरल
Dahihandi Viral Video : सध्या सोशल मीडियावर दहीहांडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्यभरात दहीहांडी मोठ्या प्रमाणात आनंदोस्तव साजरा केला जातोय.
Sep 7, 2023, 07:04 PM ISTViral Video : उद्घाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले, मुख्यमंत्र्यांची अशी झाली फजिती!
Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले अन्...
Sep 5, 2023, 06:59 PM IST