विद्यार्थी

'विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी'

 मुंबईत (Mumbai) विद्यार्थ्यांना (Students demand) लोकल प्रवासाची (Mumbai Local ) परवानगी द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे.  

Jan 22, 2021, 11:10 AM IST

...म्हणून विद्यार्थ्यांना द्यावा लागला फुटपाथवर पेपर

कोरोनामुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे.

 

Dec 27, 2020, 03:03 PM IST

Good News : दहावीच्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार मार्कशीट

दहावीच्या मार्कशीटबाबत ( Marksheet) गुडन्यूज आहे. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही.  

Dec 22, 2020, 10:00 AM IST

राज्यात १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी शाळेत लावली हजेरी

राज्यात नववी ते बारावीच्या 70 टक्के शाळा सुरू

Dec 15, 2020, 02:45 PM IST

शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी - वर्षा गायकवाड

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  

Nov 4, 2020, 10:07 PM IST

मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार

 मराठा विद्यार्थींच्या फी चा भार राज्य सरकार

Nov 2, 2020, 12:27 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - सामंत

अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही.  

Oct 7, 2020, 05:35 PM IST

आयडॉलच्या दुसऱ्या पेपरमध्येदेखील तांत्रिक अडचण, विद्यार्थ्याचा गोंधळ

 तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्याचा गोंधळ 

Oct 6, 2020, 03:26 PM IST

शिक्षणासाठी स्मार्टफोन हवा म्हणून त्याने महिनाभर केली शेतमजुरी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ कमी होत नाही.

Oct 1, 2020, 09:09 AM IST

आता शाळाच म्हणू लागल्या, फी भरण्यासाठी कर्ज काढा

नर्सरी शिक्षणासाठीसुद्धा आता कर्ज काढायचं का, पालकांपुढं मोठा पेच 

Sep 25, 2020, 08:52 AM IST

कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत

कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.  

Sep 15, 2020, 09:28 AM IST

शिक्षक दिन : कोरोना काळातही निराधार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे

कोरोना काळातही शाळा सुरू ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे 

Sep 5, 2020, 01:41 PM IST

मध्य रेल्वे 'या' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष गाड्या चालवणार

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी ४, ५ आणि ६  सप्टेंबर २०२० रोजी मध्य रेल्वे  विशेष गाड्या चालवणार आहे. 

Sep 5, 2020, 06:43 AM IST