पाहा कसं आहे देशातलं पहिलं सी-प्लेन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 10:01 AM ISTमुंबईत देशातील पहिली सी-प्लेन सेवा सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 08:02 AM ISTमुंबईत देशातील पहिली सी-प्लेन सेवा सुरू
बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईमध्ये सी-प्लेन सर्व्हिस आज सुरू झाली. मुंबईकरांना आजपासून सी-प्लेनची भेट मिळाली आहे. मुंबईहून लोणावळ्यादरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईहून लोणावळ्याचे अंतर अडीच ते तीन तासांवरून केवळ तीन मिनीट झाले आहे.
Aug 25, 2014, 07:02 PM ISTघरांदारात पाणी, पण नळाला नाही!
Jul 17, 2014, 09:55 PM ISTधुक्यात हरवलं लोणावळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:41 PM ISTलोणावळ्यात पाऊस, पर्यटकांची लगबग
Jul 3, 2014, 11:31 AM ISTपावसानंतर लोणावळ्यात पर्यटकांची गजबज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 09:35 PM ISTलोणावळ्यात पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:52 AM ISTलोणावळा आणि रायगडमध्ये पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 08:33 PM ISTमुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांचा लोणावळ्यात धिंगाणा
पुणे जिल्ह्यातील लोणावऴयातील एका बंगल्याच्या आवारात मध्यरात्री दारु आणि हुक्का पिऊन अश्िलल नृत्य करणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हे तरुण-तरुणी मुंबईतील एका कॉलेजच्या फायनल इयरचे विद्यार्थी आहेत.
Apr 3, 2014, 10:36 AM ISTलोणावळ्यात सेक्स रॅकेट उघड
लोणावळा शहर पोलिसांकडून तीन मुलींसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
Mar 24, 2014, 11:08 PM ISTलोणावळ्यात चित्रपट लेखिकेचा विनयभंग
चित्रपट लेखिकेचा लोणावळ्यात विनयभंग झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. चित्रपटात काम मिळवून देतो, असं आमीष दाखवून या भामट्यांनी या तरूणीला फसवलं आहे.
Jan 21, 2014, 03:49 PM IST‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.
Dec 16, 2013, 11:35 PM ISTलोणावळा भीषण अपघातात तीन महिला ३ ठार, सात जखमी
लोणावळा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत.
Nov 5, 2013, 01:07 PM ISTउर्से टोलजवळ विचित्र अपघात, १२ जखमी
मुंबई एक्स्प्रेस-वेवर उर्से टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी चार भरधाव गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झालाय. अपघातातील चौघे अत्यवस्थ असून, ८ जण जखमी झालेत.
Oct 7, 2013, 10:57 AM IST