लोणावळा

लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात नवी माहिती उघड

लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी एक नवी माहिती समोर आलीय. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड झालंय..

Apr 5, 2017, 01:34 PM IST

इंजीनिअरिंगचे २ विद्यार्थी लोणावळ्यात मृतावस्थेत

इंजीनिअरिंगचे २ विद्यार्थी लोणावळ्यात मृतावस्थेत आढळले, आहेत, यातील तरूण २२ तर तरूणी २१ वर्षांची आहे. 

Apr 4, 2017, 02:51 PM IST

लोणावळ्याजवळील भीषण कार अपघातात तीन जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:35 PM IST

लोणावळा येथे पर्यटकांना मारहाण, तरुणीचा हात मोडला

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळीत विसापूर किल्ल्यावर जमलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.  दुर्गप्रेमी दुर्गसंवर्धक असल्याचं सांगत या तरुण तरुणींनी पर्यटकांना बेदम मारहाण केली.

Jan 4, 2017, 08:48 PM IST

... असं उभं राहिलं मम्मीज होमली फूड

... असं उभं राहिलं मम्मीज होमली फूड

Sep 28, 2016, 04:47 PM IST

शनी शिंगणापूर भक्तांच्या कारला अपघात, 2 ठार

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर एक सुमो गाडी ओढ्याचे संरक्षक कठडे तोडून सुमारे 20 फूट खाली कोरड्या ओढ्यात कोसळली. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर इतर 4 गंभीर आणि दोघे किरकोळ जखमी झालेत. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. 

Sep 7, 2016, 11:21 AM IST