पाईपलाईन फुटली आणि असा काही फवारा हवेत उडाला की...
रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran)येथे पाण्याची पाईपलाईन ( water pipeline) फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
Dec 17, 2020, 07:42 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTखवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता
खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.
Dec 1, 2020, 09:45 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात, एक ठार तर १६ जखमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Pune Expressway) एसटी बसला भीषण अपघात ( ST bus crash) झाला आहे.
Nov 26, 2020, 07:23 AM IST'टीकेटी ५५' रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढणार
अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या (Alibag beach) सौंदर्यांत आता भर पडणार आहे. अलिबाग समुद्रकिनार्यावर ३७ टन वजनाचा भव्य रणगाडा (TKT 55 Rangada) बसविण्यात येणार आहे.
Nov 20, 2020, 02:41 PM ISTसावधान, रायगड जिल्हयात लेप्टो हातपाय पसरवतोय !
रायगड जिल्हयात ( Raigad district) कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असतानाच आता लेप्टोस्पायरोसीसने (Lepto) डोकं वर काढलं आहे.
Nov 19, 2020, 07:34 PM ISTशिवप्रेमींसाठी खुशखबर, रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला
ऐन दिवाळीत (Diwali) शिवप्रेमींसाठी खुशखबर आहे. रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला ( Raigad fort open to tourists) करण्यात आला आहे.
Nov 13, 2020, 11:08 AM ISTरिऍक्टरच्या स्फोटानंतर भीषण आग; आजूबाजूच्या घरांनाही हादरे
रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ जसनोव्हा कंपनीत रिऍक्टरचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत २ जण ठार तर तीन जण जखमी झाले. यानंतर लागलेल्या आगीत अन्य दोन कंपन्यांचेही नुकसान झाल्य़ाची माहिती मिळत आहे. साजगाव येथील आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट परीसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
Nov 5, 2020, 09:36 AM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय, कोकणात साकारणार औषध निर्माण उद्यान
कोकणात औषध निर्माण उद्यान (bulk Drug Park) ची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाने दिली आहे.
Oct 23, 2020, 10:03 PM ISTपावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Oct 10, 2020, 09:23 PM ISTनवी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
राज्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. यापावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Oct 10, 2020, 05:12 PM ISTराज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस
मुंबईसह, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, रायगड भागात पावसाची हजेरी
Sep 11, 2020, 09:43 PM ISTकोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 9, 2020, 04:21 PM IST