रिव्हर राफ्टिंग बेतली जिवावर; रायगडमध्ये पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू
Raigad Tourist Dies: रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय.
Jul 7, 2024, 12:43 PM ISTरायगडाला शुभ्र ढगांचं कोंदण; Video मध्ये पाहा मनमोहक दृश्य
Raigad Fort : रायगडमध्ये अक्षरशः पांढऱ्या ढगांची चादर अंथरली आहे. हा मनमोहक नजारा कॅमऱ्यात कैद झाला आहे.
May 17, 2024, 10:31 AM ISTउन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या
Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल. स्थानिकांसह पर्यटकांचे हाल. तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम.
May 16, 2024, 10:03 AM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...
Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या...
Apr 20, 2024, 10:51 AM IST'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा
Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
Feb 23, 2024, 04:15 PM ISTअलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Jan 10, 2024, 09:48 AM ISTरायगड जिल्ह्यात 'असा' सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त
रागयगड जिल्ह्यात खोपीली येथे एम डी ड्रग बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 106 कोटी 50 लाखांचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहे.
Dec 8, 2023, 05:27 PM ISTKojagiri Pournima : हिराची हिरकणी झाली तीही कोजागिरीच्या रात्रीच...
Kojagiri Pournima : आज कोजागिरी पौर्णिमा, आपण चंद्राच्या शितल छायेत मसालेदार, केसरयुक्त दुधाची चव घेतो. पण आज ऐतिहासिक घटना घडली होती.
Oct 28, 2023, 01:24 PM IST'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Aug 15, 2023, 07:02 PM ISTरायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली
धबध्बयावर फिरायला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या पावसाळी सहली जीवावर बेतू शकतात. रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे.
Aug 7, 2023, 10:46 PM IST'अमित ठाकरे यांनी इतक्या बालिशपणे...'; गिरीश महाजन यांचा राज'पुत्रावर हल्लाबोल!
Khalapur Irshalwadi Landslide: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इतक्या बालिशपणाचे स्टेटमेंट करू नये, असा टोला गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.
Jul 22, 2023, 04:52 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM IST'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत'; इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती
Khalapur Irshalgad Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळ्याने चार गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचत मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
Jul 20, 2023, 09:15 AM ISTKhalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती
Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती
Jul 20, 2023, 08:20 AM IST