राजपथ झाला योगपथ! आतंरराष्ट्रीय योगदिन साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 09:47 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोकांनी केला योगाभ्यास
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला.
Jun 21, 2015, 07:00 AM ISTराजपथावर 'योग दिना'ची जय्यत तयारी
पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नवी दिल्लीमध्ये राजपथावर मोठा कार्यक्रम होतोय.
Jun 20, 2015, 08:57 PM ISTदिल्लीत राजपथावर दुमदुमला माऊली..माऊलीचा गजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 05:04 PM ISTदोन जणांना अशोकचक्र, तर ३ कीर्तिचक्र जाहीर
राजपथवर दोन शहीद अधिकाऱ्यांना अशोकचक्र तर तीन जणांना कीर्तीचक्र पुरस्कार देण्यात आला.
Jan 26, 2015, 02:43 PM ISTपाहा ३० सेकंदात राजपथावरचं पथसंचलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 02:23 PM ISTदिल्लीत राजपथावर दुमदुमला माऊली..माऊलीचा गजर
राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाचं या वर्षीही कौतुक झालं आहे. या निमित्ताने राजपथावर माऊली... माऊली गाण्याचे बोल दुमदुमले.
Jan 26, 2015, 02:00 PM ISTराजपथावर घडणार महिला शक्तीचं प्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 08:49 AM ISTराजपथावर भारतानं दाखविली आपली ताकद
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर परेडला सुरूवात झाली.
Jan 26, 2014, 01:34 PM ISTआज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...
Jan 26, 2014, 08:36 AM IST