भास्कर जाधव यांनी घेतला पोलिसांचाच समाचार, दारुचे केले समर्थन
लॉकडाऊनमध्ये दारू विक्री ( liquor) करताना गुहागर पोलिसांनी (Police) शिवसेनेचे (Shivsena) उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर गुहागरचे सेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पोलिसांचाच समाचार घेतला.
Nov 17, 2020, 10:47 PM ISTपाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू
पाळीव कुत्र्याला खाणे देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्यांने स्वतःचे सावज केले. (Rottweiler Dog Attack on workers in Ratnagiri)
Nov 13, 2020, 07:54 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'! रत्नागिरीत चालकाची आत्महत्या
वाचा सविस्तर वृत्त.....
Nov 9, 2020, 08:50 AM ISTडॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे.
Nov 3, 2020, 09:20 PM ISTफसवणूक : रत्नागिरीतील 'अथर्व इन्फ्रा' कंपनीची कोट्यवधीची मालमत्ता जप्त
'अथर्व फॉर यू इन्फ्रा अँड एग्रो' कंपनीची रत्नागिरीमधील कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Nov 3, 2020, 05:48 PM ISTVIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल
शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला.
Nov 2, 2020, 07:47 PM IST
रत्नागिरी | खडसेंच्या पक्षप्रवेशावर दरेकरांची टीका
रत्नागिरी | खडसेंच्या पक्षप्रवेशावर दरेकरांची टीका
Oct 24, 2020, 06:45 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे.
Oct 22, 2020, 07:33 PM ISTवादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच
परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे.
Oct 17, 2020, 07:20 AM ISTकोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा
रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2020, 10:10 AM ISTमहाराष्ट्राची शान | शांततापूर्ण विभाग | रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मोहित कुमार
महाराष्ट्राची शान | शांततापूर्ण विभाग | रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मोहित कुमार
Oct 2, 2020, 08:20 PM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTसाहित्यिक माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन
साहित्यिक, कवी, शिक्षक आणि दलित लेखक माधव कोंडविलकर यांचे काल रात्री निधन झाले. गेले तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Sep 12, 2020, 05:37 PM ISTकोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 9, 2020, 04:21 PM ISTरत्नागिरीत सापडला दुर्मिळ मासा
पांढरा समुद्रकिनारी एक दुर्मिळ मासा आढळून आला आहे.
Aug 29, 2020, 08:15 PM IST