रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस
रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस
Dec 1, 2019, 12:05 AM ISTरत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प, प्रवाशांना भुर्दंड
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे.
Nov 20, 2019, 04:23 PM ISTअवकाळी पावसामुळे सुक्या मासळीचा उद्योग धोक्यात
कीड लागल्यामुळे मासे फेकून देण्याची पालघरकरांवर वेळ आली आहे.
Nov 16, 2019, 09:57 PM ISTरत्नागिरी | संगमेश्वस- लांजा टप्प्यात महामार्गाची चाळण
रत्नागिरी | संगमेश्वस- लांजा टप्प्यात महामार्गाची चाळण
Nov 15, 2019, 12:10 PM ISTमुंबई - गोवा महामार्गाचे काम कोणी रखडवले?
मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडेल असून रस्त्याची चाळण झाली आहे.
Nov 14, 2019, 11:18 PM ISTरत्नागिरीत 40 टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका
भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात
Oct 31, 2019, 05:28 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Oct 26, 2019, 06:33 PM ISTसिंधुदुर्गात शिवसेनेने गड राखला, कणकवलीत पुन्हा राणेच
संपूर्ण राज्यात युती झाली तरी सिंधुदुर्गात युती न होता शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली.
Oct 24, 2019, 04:25 PM ISTरत्नागिरीत भगवाच, राष्ट्रवादीने एक गमावली दुसरी खेचून आणली
कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत.
Oct 24, 2019, 02:48 PM ISTनितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश
कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला.
Oct 24, 2019, 12:56 PM ISTरत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी
कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे.
Oct 24, 2019, 12:27 PM ISTनिकाल महाराष्ट्राचा : कोकण । शिवसेनेला मोठे यश, भाजप-राष्ट्रवादीने जागा राखल्या
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीने यशही मिळवले आहे. बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला.
Oct 24, 2019, 07:40 AM ISTनिकालाआधी राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष, आमदार संजय कदमांवर गुन्हा दाखल
निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विजयचा दावा करत चक्क फटाके फोडत जल्लोष.
Oct 23, 2019, 12:28 PM ISTरत्नागिरी । एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
रत्नागिरीत एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी
Oct 2, 2019, 10:10 PM IST