रत्नागिरी । गेल्या दीड वर्षांपासून एसटी बस स्थानकाचे काम रखडले
गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरीच्या एसटी बस स्थानकाचं काम रखडलंय. दीड वर्षात दहा टक्केही काम झालेलं नाही. या रखडलेल्या कामाची पाहणी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला मंत्री उदय सामंत यांनी घारेवर धरले.
Jan 12, 2020, 08:20 PM ISTकोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ, एक समिती गठीत करा - उदय सामंत
कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याबाबत बैठकीत आढावा.
Jan 11, 2020, 12:12 PM ISTरत्नागिरी | पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
रत्नागिरी | पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया
Jan 11, 2020, 12:30 AM ISTलांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत
या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष राजू कुरूप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला
Jan 10, 2020, 12:18 PM ISTरत्नागिरी । मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रव
रत्नागिरीत मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नागरिक त्रस्त आहेत.
Jan 9, 2020, 08:45 PM ISTभटके कुत्रे आणि मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे रत्नागिरीकर हैराण
कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम पुन्हा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Jan 9, 2020, 08:25 AM ISTरत्नागिरी | उदय सामंतांच्या डिग्री वादावर काँग्रेस-राष्ट्रवादीचं मौन
रत्नागिरी | उदय सामंतांच्या डिग्री वादावर काँग्रेस-राष्ट्रवादीचं मौन
Jan 6, 2020, 10:25 PM ISTरत्नागिरी | तिवरे धरण दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल
रत्नागिरी | तिवरे धरण दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल
Jan 6, 2020, 09:40 PM ISTरत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी रोहन बने बिनविरोध
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड आज झाली.
Jan 1, 2020, 04:36 PM ISTरत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : भाजप दिग्गजांना अपयश, शिवसेनेची बाजी
शिवसेनेने बाजी मारत नगरपरिषद आपल्याकडे राखली आहे.
Dec 31, 2019, 04:37 PM ISTरत्नागिरी, सावंतवाडीत नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
शिवसेना-भाजप आमनेसामने....
Dec 29, 2019, 09:46 AM ISTरत्नागिरी : नगराध्यक्ष पोटनिवडणूक... भाजपचे दिग्गज प्रचारात
रत्नागिरी : नगराध्यक्ष पोटनिवडणूक... भाजपचे दिग्गज प्रचारात
Dec 27, 2019, 06:55 PM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, नगराध्यक्ष निवडणुकीसाठी दिग्गज रत्नागिरीत
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी आता चुरस पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2019, 05:47 PM ISTकोकण रेल्वेवर आज मेगाब्लॉक; 'या' स्थानकांदरम्यान आठ तास वाहतूक बंद
आठ तास वाहतूक बंद राहणार आहे.
Dec 27, 2019, 07:48 AM ISTरत्नागिरी : माकडाला खाऊ घालताना तरुण दरीत कोसळला
रत्नागिरी : माकडाला खाऊ घालताना तरुण दरीत कोसळला
Dec 27, 2019, 12:40 AM IST