मुंबई मेट्रोचा केवळ 10 रुपयात कुल प्रवास
मुंबईकरांच्या सेवेत बहुप्रतिक्षित मेट्रो रेल्वे उद्यापासून धावणार आहे. 10 रुपयामध्ये कुल प्रवास करता येणार आहेत. महिनाभरासाठी केवळ 10 रुपये तिकीट दर आकारण्याच्या निर्णय रिलायन्सने घेतला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरु होत आहे.
Jun 7, 2014, 04:06 PM ISTमुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा
मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.
Jun 7, 2014, 11:27 AM ISTमुंबई मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वे सुरु होण्याचा मार्ग आज मोकळा झाला. रेल्वे मंत्रालयानं आज अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र दिल्यानं आता मेट्रो रेल्वे कधीही सुरु करता येईल. मुंबईतील भाजप खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची आज भेट घेतली आणि मेट्रो सुरु होण्यात असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली.
Jun 5, 2014, 10:41 PM ISTमुंबई मेट्रोचे जादा प्रवासी भाडे
तब्बल आठ वर्षांची प्रतिक्षा आणि विविध चाचण्यांनंतर अखेर मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मात्र मेट्रोच्या या प्रवासासाठी मुंबईकरांना नियोजित भाड्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
May 5, 2014, 08:13 AM ISTअखेर मुंबईत मेट्रो धावली, मुंबईकरांना एसीचा प्रवास!
मुंबईत मेट्रो कधी धावणार हा प्रश्न आता मुंबईकरांना विचारा लागणार नाही. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण झाला आहे. वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो धावली. यशस्वी चाचणी घेण्यात आल्याने प्रत्यक्षात मुंबईकरांना लवकच एसीचा प्रवास अनुभवता येणार आहे.
Nov 9, 2013, 08:44 PM ISTमेट्रोच्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला
मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या मार्गाचा खर्च तब्बल ८० टक्क्यांनी वाढला असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशा ११ किमी मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरु झाले.
Sep 3, 2013, 08:43 PM IST