मुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM ISTMumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या
Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे...
Jan 18, 2023, 07:12 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती
मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.
Jan 30, 2021, 02:04 PM ISTमुंबई मेट्रोच्या पहिल्या स्वदेशी कोचचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन
मेट्रोच्या पहिल्या भारतीय कोचचं (first Indian coach of Mumbai Metro) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
Jan 30, 2021, 08:01 AM ISTमुंबईकरांसाठी मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 हे मार्ग सुरू होणार
मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखर होणार आहे. मुंबईकरांना येत्या मे महिन्यात मोठे मेट्रो (Mumbai Metro) गिफ्ट मिळणार आहे.
Jan 27, 2021, 09:11 AM ISTKanjurmarg Car shed : देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांचे प्रत्युत्तर
मुंबईकर मेट्रोपासून (Mumbai Metro) वंचित राहणार, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.
Dec 16, 2020, 04:47 PM ISTमेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणेकरांचा (Thene ) प्रवास सुखकर होण्यासाठी मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ या (Mumbai Metro) दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.
Nov 7, 2020, 05:36 PM ISTआरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत
२०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.
Nov 7, 2020, 04:26 PM ISTमुंबईत 15 ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा सुरु होणार
शाळा-कॉलेज अजूनही बंदच राहणार...
Oct 14, 2020, 04:36 PM ISTमेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस, तर काय बिघडले असते - शिवसेना
आरेत होणारी मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतला गेला, अशी टीका राजाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Oct 13, 2020, 10:34 AM ISTमुंबई । मिठी नदीखालून मुंबईची मेट्रो धावणार, देशातील दुसरा प्रकल्प
मुंबई मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबईत मिठी नदीखालून मुंबईची मेट्रो धावणार आहे. हा देशातील दुसरा मेट्रो प्रकल्प असणार आहे.
Feb 29, 2020, 09:50 PM ISTमेट्रो-३ ची आरे कारशेड रॉयल पाममध्ये, बिल्डरच्या फायद्यासाठी - भाजप
मेट्रो-३ ची आरेमधली कारशेड हलवण्याचा विचार सुरू आहे. रॉयल पाममध्ये कारशेड उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
Feb 19, 2020, 09:35 PM ISTमुंबई | मेट्रोच्या 2 कंत्राटदारांची 3 कंत्राटं रद्द
मुंबई | मेट्रोच्या 2 कंत्राटदारांची 3 कंत्राटं रद्द
Feb 5, 2020, 05:00 PM ISTमुंबई मेट्रोच्या संचालक पदावरुन अश्विनी भिडेंची बदली
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
Jan 21, 2020, 08:45 PM ISTआरे कारशेडचे काम रोखण्यासाठी परदेशातून पैसा पुरवला जातोय- किरीट सोमय्या
आरे कारशेड विरोधात वातावरणनिर्मिती करण्यासाठी ८२ हजार ई-मेल्स पाठवण्यात आले.
Jan 6, 2020, 06:12 PM IST