मुंबई महापालिका

Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.

 

 

Jan 30, 2023, 07:00 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही.  पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील. 

Jan 25, 2023, 07:37 AM IST

मुंबई पालिकेच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आता वर्क फॉर्म होम

सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता वर्क फॉर्म होम

Mar 16, 2021, 08:22 PM IST

मुंबई महापालिकेचा थकबाकीदारांना दणका, बिल्डरची BMW जप्त

कर न भरणाऱ्या लोकांना मुंबई महापालिकेचा दणका

Mar 15, 2021, 07:53 PM IST

मुंबई नालेसफाई कामाची निविदा पास होण्यापूर्वीच राजकीय वाद

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नालेसफाई (Nalesafai work) कामाची टेंडर पास होण्यापूर्वीच राजकीय वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

Feb 5, 2021, 09:16 PM IST

निनावी पत्रामुळे मुंबई महापालिकेत खळबळ, कोणी पाठवलं पत्र ?

मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्रामुळे खळबळ 

Feb 3, 2021, 11:00 AM IST

मुंबईतील शाळा बंदच राहणार

बहुतेक जिल्ह्यातील शाळा बुधवारपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करत आहेत. मात्र मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत.(All Mumbai schools to remain closed : BMC)  

Jan 26, 2021, 08:21 AM IST

मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमधला वाद चिघळला

विरोधी पक्ष नेता रवी राजा यांची स्फोटक मुलाखत

Jan 4, 2021, 04:10 PM IST

यशवंत जाधव यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप, संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर

महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला (Contractor) धमकी दिल्याच्या आरोपामुळं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) वादात सापडलेत.  

Dec 1, 2020, 09:12 PM IST

मुंबईतील २९ मॉलना अग्निशमन दलाची नोटीस, धक्कादायक माहिती समोर

 मुंबईतील (Mumbai) २९ मॉल्सना ( Mall) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal) अग्निशमन दलाच्यावतीने (Fire Brigade) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  

Nov 19, 2020, 10:02 PM IST

मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Maharashtra Mahavikas Aghadi Government) सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Nov 18, 2020, 07:44 PM IST

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या हातात...

Oct 28, 2020, 12:35 AM IST

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी

आयुक्त इकबालसिंह चहल यांनी उद्धट उत्तरे दिली असल्याचा शिवसेनेचा आरोप

Oct 14, 2020, 11:42 AM IST