नाल्यात कचरा टाकल्यास मुंबईकरांचा पाणी पुरवठा खंडीत होणार
नाल्यात कचरा टाकला तर मुंबईकरांचा पाणी पुरवठा मुंबई महापालिका खंडीत करणार आहे.
May 28, 2019, 11:14 PM ISTअमिताभ यांना संरक्षक भिंत काढण्यासाठी १ महिन्यांची मुदत
अमिताभ यांना संरक्षक भिंत काढण्यासाठी १ महिन्यांची मुदत
May 3, 2019, 08:55 PM ISTमुंबई महापालिकेत भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी
मुंबई महापालिकेत शिवसेनेवर भाजपकडून कुरघोडी करण्यात आली आहे.
May 3, 2019, 04:33 PM ISTअमिताभ यांना 'दीवार' काढण्यासाठी १ महिन्यांची मुदत
बीग बी यांना एक महिन्याची मुदत
May 3, 2019, 12:31 PM ISTभगदाड ! बोलणार नाही. मी मौनात आहे, सामान्य मुंबईकर
मुंबईत पूल दुर्घटनेच्या घटना वारंवार घडूनही रेल्वे आणि मुंबई पालिका प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. एल्फिस्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीच्या कटू आठवणीने अजूनही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.
Mar 16, 2019, 10:31 PM ISTमुंबई पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर, दोन अधिकारी निलंबित
मुंबईतील सर्व २९६ पुलांची पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पूल दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील आणि सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्यात आले आहे.
Mar 15, 2019, 06:44 PM ISTपूल दुर्घटना : मुंबई पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी, अधिकाऱ्यांचा पळ
मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात पत्रकारांना येण्यास बंदी घातली.
Mar 15, 2019, 06:27 PM ISTदेवनार कचरा भूमीला पुन्हा आग, धुराने नागरिक हैराण
देवनार कचरा भूमीला पुन्हा एकदा आग लागली आहे. परिसरात धुराचं साम्राज्य पसरले आहे.
Mar 7, 2019, 05:55 PM ISTमुंबई महापालिकेच्या गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीचे बक्षीस
१० सहाय्यक अभियंते हे विविध गैरव्यवहारात सहभागी
Feb 28, 2019, 12:08 PM ISTमुंबई महापालिका शाळांवर टांगती तलवार
मुंबई महापालिका शाळांवरही टांगती तलवार आहे. मनपाच्या शाळाही मुंबईतून हद्दपार होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Jan 18, 2019, 05:12 PM ISTमुंबई । महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार
मुंबई बेस्टचा संप संपतो न संपतो तोच मुंबई महापालिकेतही कर्मचाऱ्यांच्या संपाची टांगती तलवार आहे. बेस्टच्या संपानंतर शशांक राव यांनी मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. या प्रश्नाची तड लावण्यासाठी संप करायचा का, या मुद्द्यावर फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. या मतदानामध्ये कामगारांचा जो कौल असेल त्यानुसार पुढची पावले उचलली जाणार आहेत.
Jan 16, 2019, 07:40 PM IST