मुंबई गोवा हायवे

मुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी

अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. 

Dec 22, 2016, 09:17 PM IST

मुंबई- गोवा महामार्गावरील 21 पैकी 15 पूल ब्रिटीशकालीन

रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. 

Aug 3, 2016, 08:25 PM IST

मुंबई-गोवा हायवेवर ट्रकला अपघात, तीन जण ठार

मुंबई-गोवा हायवेवर ट्रकला अपघात, तीन जण ठार

Mar 18, 2016, 10:24 AM IST

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इंडिका गाडीत जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पाच जण जागीच ठार झालेत.

Jan 22, 2012, 01:31 PM IST