विनोद खन्नांसोबतच्या 'त्या' इंटिमेट सीनसाठी माधुरीनं घेतलं होतं तब्बल इतकं मानधन
Madhuri Dixit Kissing Scene: माधुरी दीक्षित ही सर्वांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिच्या एका चित्रपटातील किसिंग सीनमुळे फार मोठा बवाल झाला होता. या किसिंग सीनची अनेकदा चर्चा रंगलेली होती. परंतु या सीनसाठी माधुरी दीक्षितनं किती मानधन घेतले होते तुम्हाला माहितीये का?
Jul 28, 2023, 02:18 PM ISTMadhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट
Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या.
May 15, 2023, 09:56 AM IST'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल
Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी काल गूड फ्रायडेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Apr 8, 2023, 01:00 PM ISTMadhuri Dixit Troll : माधुरी तुला हे शोभतं का? आईच्या शोकसभेत मेकअप केल्यामुळे धक् धक् गर्ल ट्रोल
Madhuri Dixit चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. माधुरीनं तिच्या आईला शेवटचा निरोप देण्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होत. या शोकसभेत माधुरी आणि तिच्या सासरच्या लोकांसोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीतल अनेक लोकांनी हजेरी लावली होती.
Mar 18, 2023, 05:56 PM ISTजेव्हा पाकिस्तानी शत्रूनं कॅप्टन विक्रम बत्रांना 'माधुरी हमें दे दे' म्हणत चिथवलं...
पाकिस्तानच्या बाजुनं एकाने गोळीबार सुरु असतानाच....
Aug 12, 2021, 06:42 PM IST'लो चली मै...', म्हणत रेणुका- माधुरी पुन्हा ठेका धरतात तेव्हा
पाहा खुद्द माधुरीनंच शेअर केला हा throwback video
Oct 7, 2020, 05:27 PM IST...असं झालेलं 'धकधक करने लगा'चं चित्रीकरण
अभिनय, नृत्यकौशल्य आणि स्मितहास्याने तिने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला
May 22, 2020, 02:08 PM ISTBirthday Special: सौंदर्य आणि मनमोहक हास्यामुळे अधिराज्य गाजवणारी माधुरी दीक्षित
'एक दोन तीन', 'मैं कोल्हापुर से आई हूँ', 'दीदी तेरा देवर दिवाना' अशा अनेक गाण्यांवर तिने कमालीचा ठेका धरला आणि....
May 15, 2020, 12:13 PM IST
सेलिब्रिटींची हाक, चला लॉकडाऊन करुया घरगुती हिंसाचाराला...
हा व्हिडिओ पाहाच....
Apr 20, 2020, 01:58 PM ISTमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूडकरांनाही निमंत्रण
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास सज्ज
Nov 28, 2019, 02:34 PM IST
माधुरी दीक्षितचा दुसरा सिनेमा 'पंचक'ची अधिकृत घोषणा
सिनेमाचं दिग्दर्शन जयंत जठार करणार
Oct 12, 2019, 02:49 PM ISTअंबानींच्या गणरायाचरणी बॉलिवूडकर लीन; आलिया- रणबीरसह 'या' सेलिब्रिटींची उपस्थिती
सर्वाधिक लक्ष वेधून गेली ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची जोडी.
Sep 3, 2019, 09:04 AM ISTघटत्या कमाईच्या आकड्यात चित्रपट लीक होण्याचा 'कलंक'
बऱ्याच चर्चा, महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून प्रद्रशनापूर्वीच चर्चांमध्ये असणारा कलंक हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.
Apr 21, 2019, 02:54 PM IST