मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी
Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
Nov 30, 2024, 06:46 PM ISTमहाराष्ट्रातील या गावात लागू होणार नवा नियम; आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड
महाराष्ट्रातील एका गावात नवा नियम लागू होणार आहे. शिव्या देणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार आहे.
Nov 29, 2024, 10:58 PM ISTमहाराष्ट्रातल्या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज; ईव्हीएमवर उमेदवारांचा संशय
विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आलाय. महायुतीनं जोरदार मुसंडी मारत बहूमताचा आकडा गाठलाय. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम सुरु केलीये. राज्यातील काही मतदारसंघात ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी भाजप नेत्यांनी केलीये.
Nov 29, 2024, 09:12 PM IST'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Nov 29, 2024, 10:04 AM ISTशिंदेंनी 'सारं काही दिल्लीकडे' म्हणताच रुपाली चाकणकरांची मोठी मागणी; म्हणाल्या, 'आताच नाही तर...'
Rupali Chakankar Big Deamd: राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने मोठी मागणी केली आहे.
Nov 28, 2024, 02:32 PM ISTमहाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊंच्या दिल्लीत गाठीभेटी;तर्क वितर्कांना उधाण
Sudhir Mungantiwar: राज्यात मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्री कोण होणार याचा निर्णय दिल्लीवरून होणार हे महायुतीच्या नेत्यांनीच स्पष्ट केलंय. त्यातच मुनगंटीवर दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चेला उधाण आलं होतं.
Nov 27, 2024, 08:35 PM ISTनिवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड
Mumbai News : नेमकं चुकलं काय? महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयानं का ठोठावला दंड? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
Nov 21, 2024, 08:11 AM IST
'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी?
Nov 20, 2024, 08:16 AM IST
VIDEO : जॉनी वाघाने प्रेमात गाठला 300 किमीचा टप्पा; महाराष्ट्रातून थेट तेलंगणा गाठलं, वन अधिकारीही थक्क
Tiger Johnny Travels 300 KM: प्रेमात माणसं वेडी होताना आपण पाहतो, पण प्रेमाच्या शोधतात जॉनी वाघ 300 किमीचा टप्पा पार करत महाराष्ट्रातून तेलंगणा गाठलाय.
Nov 19, 2024, 07:24 PM IST'हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत...' वडिलांवरील हल्ल्यानंतर सलील देशमुखांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Attack on Anil Deshmukh News : राज्यातील राजकारणात आलेल्या हिंसक वळणामुळं तणावाची परिस्थिती. अनिल देशमुख यांची प्रकृती नेमकी कशीय? काय म्हणाले त्यांचे चिरंजीव?
Nov 19, 2024, 06:43 AM IST
Maharashtra Weather Update : चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम; 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Nov 17, 2024, 08:32 AM ISTफडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
Nov 13, 2024, 08:51 PM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
Raj Thackeray | 'शिंदेंनी आम्हाला विश्वासात घेतलं होतं का?'
Raj Thackeray | 'शिंदेंनी आम्हाला विश्वासात घेतलं होतं का?'
Nov 10, 2024, 04:15 PM ISTDev Deepawali 2024 : देव दिवाळी 15 की 16 नोव्हेंबर नेमकं कधी आहे? कार्तिक पौर्णिमेला भद्राची सावली
Dev Diwali 2024 Date : दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर वेध लागतात ते देव दिवाळी या उत्साहाचा...कधी साजरी करतात देव दिवाळी, काय आहे यामागील कथा जाणून घ्या.
Nov 9, 2024, 03:11 PM IST