महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षक म्हणतात...

Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच 

 

Nov 18, 2024, 07:53 AM IST

'मी आणि शरद पवार महाराष्ट्रात एकत्र असतो तर...'; बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' Video तुफान Viral

Balasaheb Thackeray Video Mentioning Sharad Pawar: मागील पाच वर्षांपासून सातत्याने बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर जाणार नाही असं विधान केल्याचा संदर्भ दिला जात असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेब शरद पवारांबद्दल काय बोलले याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Nov 18, 2024, 07:50 AM IST

मतदानाच्या दिवशी पहाटे 4 पासून बेस्ट बस धावणार, वृद्ध व दिव्यांगांसाठी खास सोय

Maharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

Nov 18, 2024, 07:17 AM IST

'आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग...'; ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदी-शाहांना सुनावलं

Uddhav Thackeray Shivsena To PM Modi: "देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Nov 18, 2024, 06:53 AM IST

नाशिकच्या देवळालीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने - सामने, अजित पवारांचा लेटर बॉम्ब; राजकीय वातावरण तापलं

अजित पवारांनी शिवेसनेचा लेटर बॉम्ब टाकत महायुतीचा खरा उमेदवार कोण आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देवळालीमध्ये राजकीय वातावरण तापलंय. 

Nov 17, 2024, 09:06 PM IST

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार! '100 वर्ष शरद पवारांनाच संधी द्यायची तर मग इतरांना...' अजित पवारांचा मतदारांना सवाल

बारामतीत शरद पवारांनाच संधी देणार असाल तर आम्ही काय करायचं असा सवाल अजित पवारांनी बारामतीकरांना केलाय.. येवढचं नाही तर घराणेशाहीवरही त्यांनी सवाल उपस्थित केलाय. काय म्हणाले अजित पवार बारामतीकरांना पाहुयात.

Nov 17, 2024, 09:01 PM IST

'मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा', मनोज जरांगेंच्या विधानाने खळबळ, म्हणाले 'माझं शरीर आता...'

मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, अशी भाविनक साद मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला घातली आहे. 

 

Nov 17, 2024, 08:33 PM IST

'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...'

सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत. 

 

Nov 17, 2024, 07:58 PM IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाह अचानक महाराष्ट्र सोडून दिल्लीला रवाना! नेमकं काय झालं?

Amit Shah cancels Maharashtra rallies: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज अनेक प्रचारसभा होणार होत्या. मात्र अमित शाह अचानक दिल्लीली रवाला झाले आहेत. 

 

Nov 17, 2024, 04:39 PM IST

बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं; गेटवरच अडवली कार

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 

 

Nov 17, 2024, 03:12 PM IST

मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी दोन गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

Nov 17, 2024, 02:02 PM IST

'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ

Maharashtra Assembly Election Ajit Pawar: अजित पवार आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी काही गावांच्या दौऱ्याबरोबरच काही जाहीर सभा घेत प्रचार दौऱ्यावर आहेत. यापैकीच एका गावामध्ये बोलताना त्यांनी शरद पवारांबद्दल विधान केलं आहे.

Nov 17, 2024, 01:30 PM IST

'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.

Nov 17, 2024, 11:15 AM IST

बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण...; राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Assembly Election Sanjay Raut: "शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली," असा टोला राऊतांनी लगावला.

Nov 17, 2024, 10:41 AM IST

'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे 'कंटेंगे तो बटेंगे' आणि दुसरी घोषमा 'एक है तो सेफ है'. या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Nov 17, 2024, 10:14 AM IST