महाराष्ट्राची हास्यजत्रा

'बाबूजी धीरे चलना...', शिवाली परबचं निख्खळ सौंदर्य, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परबने साडीमधील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.

Feb 15, 2025, 04:23 PM IST

शिवाली परबच्या पुढे दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग यांनी का जोडले हात? पाहा Video

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब कॉमेडी आणि तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Feb 9, 2025, 06:58 PM IST

शिवाली परबचा तो सीन अन् दिग्दर्शिकेने जोडले हात, अभिनेत्रीने शेअर केला BTS व्हिडीओ

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकताच तिच्या मंगला चित्रपटातील एका सीनचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे.

Feb 5, 2025, 02:59 PM IST

'साताऱ्याची माणसं थार वेडी' म्हणत हास्यजत्रेतील अभिनेत्याने घेतली महागडी कार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने आपल्या बायकोचा हात हातात घेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. 

Jan 12, 2025, 01:30 PM IST

ख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....

सगळीकडे सध्या ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला “आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…” असा प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर त्याने दिलेलं उत्तर नक्कीच विचार करायला लावणारं आहे. 

Dec 26, 2024, 10:34 AM IST

कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी, 'त्या' गोष्टींने वेधलं सर्वांचं लक्ष

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो. 

Dec 3, 2024, 01:16 PM IST

'शहाणी मुलगी', प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या फोटोतील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीने तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. जिच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. 

 

Nov 15, 2024, 04:46 PM IST

पुन्हा सुरु होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', प्राजक्ता माळीने दाखवली सेटवरच्या शूटिंगची झलक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. 

Nov 9, 2024, 12:35 PM IST

जगात भारी Collab... हसून हसून वाट लागणार? 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अन् 'चला हवा...' एकत्र येणार?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'चला हवा येऊ द्या' मधील कलाकारांची झाली अचानक भेट. प्रसाद खांडेकरने शेअर करत म्हणाला, लवकरच...

Sep 14, 2024, 04:37 PM IST

'काजळ नयनी...' म्हणतं महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांनी धरला बाल्या डान्सवर ठेका, पाहा VIDEO

सध्या सगळ्यांना गणपतीच्या आगमनाचे वेध लागायला सुरुवात झाली. अशावेळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टिमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

Aug 5, 2024, 01:36 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं दुसरं स्वप्न पूर्ण, घरापाठोपाठ घेतली कार

महाराष्ट्राची हास्यजत्रेतील लोकप्रिय कलाकार पृथ्विक प्रतापचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. हे स्वप्न त्याने आपल्या कुटुंबियांसोबत शेअर केलं आहे. 

Jul 27, 2024, 02:44 PM IST

आई , बाबांच्या डोळ्यातला आनंद... 'हास्यजत्रा' फेम प्रथमेश शिवलकरने खरेदी केली लाखोंची गाडी

Prathmesh Shivalkar New Car : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकरच्या घरात नव्या फॅमिली मेंबरच स्वागत करण्यात आलंय. यासाठी प्रथमेशने शेअर केली खास पोस्ट 

Apr 16, 2024, 12:26 PM IST

'आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट....', पृथ्वीक प्रतापची 'ती' पोस्ट चर्चेत

 तो सध्या त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 9, 2024, 09:42 PM IST

ओंकार भोजने पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबत? 'तो' फोटो चर्चेत

Omkar Bhojane : ओंकार भोजनेचा ''तो" फोटो चर्चेत. व्हायरल होण्यामागचं कारण काय? 

Oct 7, 2023, 07:51 AM IST

ट्रेनमध्ये शिवालीसोबत काय घडलं? म्हणते, त्यांनी 'जबरदस्ती माझा फोन...'

Marathi Actress Shivali Parab : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने एका प्रसंगाविषयी सांगितलं होतं.

Sep 6, 2023, 11:59 PM IST