मनसे महायुतीत सामील होणार? गुढीपाडव्याला राज ठाकरे सीमोल्लंघन करणार?
Loksabha 2024 : शिवाजी पार्कवर होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय घोषणा करतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार का? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.
Apr 8, 2024, 09:38 PM ISTमविआत सांगलीवरुन तर महायुतीत नाशिक जागेचा वाद संपता संपेना... वेगळ्या नावांचा विचार होणार?
Loksabha 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तीवर मंगळवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युल्याची माहिती देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर महाविकास आघाडी तुटल्याची उद्या घोषणा होणार असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लगावलाय.
Apr 8, 2024, 02:03 PM ISTमहायुतीतील ठाणे आणि कल्याण लोकसभेचा वाद मिटला, शिंदे गटाला 'या' जागेचा दावा सोडावा लागणार?
Thane Loksabha: आता ठाणे-लोकसभा मतदार संघातील जागेवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद मिटला आहे.
Apr 1, 2024, 01:17 PM ISTLok Sabha Election | 'महाराष्ट्रात मोदी नव्हे ठाकरे नावावर मतं मिळतात'
Uddhav Thackeray Criticize BJP On Getting Raj Tahckeray In Mahayuti
Mar 20, 2024, 11:20 AM ISTतारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM ISTशिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग
Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय.
Mar 19, 2024, 09:49 AM ISTलोकसभेसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला, भाजप सर्वाधिक जागा लढवणार
Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीचा राज्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेची जिंकलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. सर्वाधिक जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सू्त्रांनी दिलीय.
Feb 20, 2024, 10:03 AM ISTलोकसभेचा फॉर्म्युला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?
Lok Sabha Election 2024: भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा मिळणार? वाचा
Jan 16, 2024, 11:33 AM IST
संक्रातीला फुटणार प्रचाराचा नारळ, महायुतीत कोण किती जागा लढणार?
Maharashtra Politics :महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा प्रचाराची घोषणा केलीय. संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसं असेल नियोजन पाहुयात..
Jan 3, 2024, 08:55 PM IST
Maharastra Politics : महायुतीत वादाची ठिणगी! साताऱ्यात कुणाची 'सत्ता'? जयकुमार गोरेंनी थोपटले दंड
Jaykumar Gore On Satara LokSabha Constituency : महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा मतदारसंघातून निवडणूक भाजपच लढवणार असल्याचा दावा केलाय.
Dec 10, 2023, 07:54 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?
Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं.
Nov 7, 2023, 06:44 AM ISTMaharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे.
Oct 5, 2023, 10:04 PM ISTमविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती. आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.
Aug 18, 2023, 07:54 PM ISTराज्यात आता तीन विरूद्ध तीनचा सामना? महाविकास आघाडी विरुद्ध महायुती?
गणेशोत्सवापासून राज-फडणवीस, राज-शिंदे भेटींचा सिलसिला
Oct 25, 2022, 06:27 PM ISTGreat Conjuction : जाणून घ्या गुरू-शनीच्या महायुतीबद्दल ?
आज होणार गुरू-शनीची महायुती
Dec 21, 2020, 11:08 AM IST