भाजपाच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील
भाजपाच्या महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सामील झाला. त्यामुळं महाराष्ट्रात भाजपा युतीची ताकद वाढली असल्याचा दावा भाजपनं केलाय. विधानसभा निवडणुकांवेळीच भाजप महायुतीत सहभागी व्हायचं ठरलं होतं, मात्र काही कारणानं ते शक्य झालं नाही, असं विनय कोरेंनी म्हटलंय.
Oct 26, 2016, 11:46 PM ISTठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं.
Jun 3, 2016, 10:39 PM ISTविस्तार झाल्यावर मंत्री म्हणणार कोणी 'दालन देता का दालन...'
राज्याच्या मंत्रीमंडळचा विस्तार लवकरच होत आहे. त्यानंतर मंत्रालयात आणखी 12 मंत्री लवकरच पदभार स्वीकारून त्यांचा कारभार सुरु करणार आहेत. मात्र यापैकी फक्त 4 ते 5 मंत्री मंत्रालयात सामावले जातील अशी शक्यता आहे. कारण तेवढीच दालनं सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे 7 ते 8 मंत्र्यांना मंत्रालयाबाहेर विधीमंडळातल्या दालनातून कारभार हाकावा लागणार आहे.
Nov 20, 2015, 11:32 PM ISTबिहारमध्ये भाजपाविरोधात महायुतीची मोट, जागा वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:29 AM ISTमहायुती आहे की नाही हे लोकांना माहित नाही - क्षितीज ठाकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:11 AM ISTविधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
विधान परिषदेच्या आमदारकीवरून महायुतीत महानाराजी
Jan 20, 2015, 08:26 PM ISTआम्ही चर्चा करणार नाही, संपलं सगळं - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 02:58 PM ISTभाजपचे घटक पक्ष महायुतीतून बाहेर पडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 06:15 PM ISTभाजपकडून पुन्हा मित्रपक्षांना दगा, विधान परिषदेसाठी ठेंगा
विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसण्याची तयारी भाजपनं केली आहे. या चारपैकी ३ जागा भाजप स्वतः लढवणार आहे. तर एक जागा शिवसेनेला सोडणार आहे.
Jan 16, 2015, 05:23 PM IST'धनगर समाजाला दिलेल्या शब्दापासून मागे हटणार नाही'
महायुतीने धनगर समाजाला जो शब्द दिला आहे, त्या शब्दापासून महायुती मागे हटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये केलं आहे, या शिवाय आदिवासी समाजाच्या आरक्षणातला वाटा, आम्ही कोणालाही देणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Jan 4, 2015, 05:59 PM ISTवो 70 दिन..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 05:24 PM ISTशिवसेना सत्तासहभागी निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 05:09 PM ISTभाजपनं महायुती करतानाच सत्तेतील भागीदारीबद्दल लेखी करार केलाय - शेट्टी
भाजपनं महायुती करतानाच सत्तेतील भागीदारीबद्दल लेखी करार केलाय - शेट्टी
Oct 28, 2014, 10:53 AM ISTभाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.
Oct 20, 2014, 04:26 PM ISTमांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधली तो वाघ आहे - उद्धव ठाकरे
मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधली तो वाघ आहे - उद्धव ठाकरे
Sep 27, 2014, 10:27 PM IST