Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य
Fan Slapped Prabhas on Airport : एअरपोर्टवर अभिनेता प्रभाससोबत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आधी प्रभाससोबत फोटो काढला अन् मग त्याच्या कानशिलात लगावली.
Oct 3, 2023, 04:15 PM ISTअक्षयपासून रणबीरपर्यंत! ब्रेक-अपनंतरही सोबत काम करणाऱ्या जोड्या
झगमगत्या विश्वातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, रिलेशनशिपमुळे चर्चेत असायचे. पण अनेक सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर सेलिब्रिटींनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नाही.
Sep 11, 2023, 03:37 PM ISTजेव्हा शाहरुखनं व्हिलन साकारून हिरोंची हवा केली टाईट
शाहरुखचा आगामी 'जवान' हा चित्रपट गौरी खान यांनी निर्मित केला आहे .'जवान' या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. या आधीही शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत जाणून घेवूया या चित्रपटांबद्दल...
Sep 10, 2023, 03:29 PM ISTबालपणीच स्टार बनले होते 'हे' कलाकार...
बालपणामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना भूरळ घालणारे कलाकार आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत.तर कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या...
Sep 5, 2023, 05:54 PM ISTहार्मोनल इंजेक्शन्स घेऊन अभिनेत्रीचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
रीवा अरोरा या ना त्या कारणाने चर्चेत राहते, मग ते तिचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य. परंतू रीवा अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे.
Sep 4, 2023, 01:33 PM ISTशालेय जीवनावर आधारित या वेब सिरीज पाहिल्यात का ?
सध्याच्या युगात प्रेक्षक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सिनेमांपेक्षा वेब सिरीजला पसंती देतायत.मेझॉन प्राईम,नेटफ्लिक्स यांसारख्या ओटीटी वर प्रदर्शित होणाऱ्या सिरीजना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Sep 1, 2023, 03:28 PM ISTChatGPT ने अर्ध्या मिनिटात लिहिली 'मासूम-2' ची स्क्रीप्ट! दिग्दर्शक भविष्याची चिंता व्यक्त करत म्हणाला...
Entertainment News : मागील काही दिवसांपासून (AI Chat GPT) एआय, चॅट जीपीटी हे असे शब्द आपल्या कानांवर अनेकदा पडत आहेत. किंबहुना मानवी जीवनात त्यांची भूमिकाही अनेकांच्याच लक्षात आली आहे.
Sep 1, 2023, 10:53 AM IST
अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव
Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे.
Aug 27, 2023, 09:29 AM IST'गोदावरी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजनसाठी अभिनेता जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणतो...
Nikhil Mahajan's National Award for Godawari : ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.
Aug 25, 2023, 09:48 PM IST55 व्या वर्षी किती Fit! काय आहे यामागील रहस्य? पाहा अक्षयचा Diet Plan
Akshay Kumar Vegan Diet: सध्या सगळीकडे व्हिगन डाएटचीच चर्चा आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही अनेकदा आपल्या हेल्थसाठी अशाप्रकारे काम करताना दिसतात. यावेळी आपण जाणून घेऊया अक्षय कुमारच्या डाएटबद्दल. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते.
Aug 24, 2023, 03:57 PM ISTअंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री
Ankita Lokhande Father Death : नुकताच चार दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा करणारी अंकित लोखंडे खूप आनंदात दिसतं होती. पण तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री कोलमडली आहे.
Aug 13, 2023, 06:32 AM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTKiara Advani Video: एखाद्या जलपरीप्रमाणं कियाराची समुद्रात उडी; सौंदर्य पाहून सिद्धार्थ क्लिन बोल्ड!
Kiara Advani Sidharth Malhotra : कियाराने काल म्हणजे 31 जुलै रोजी आपला 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिने हा खास दिवस सेलिब्रेट केला.
Aug 1, 2023, 12:03 PM ISTबॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...
Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे.
Jul 30, 2023, 06:23 PM IST'फ्लॉप सिस्टर्स' म्हणणाऱ्या नेटकऱ्याला क्रिती सेननच्या बहिणीनं दिलं सडेतोड उत्तर
Kriti Sanon : क्रिती सेननची बहीण नुपूर सेननं तिला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यानं त्या दोघींना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. हे पाहता नुपूरनं त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले होते.
Jul 29, 2023, 03:08 PM IST