मनोरंजन

लग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना

Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार  आहेत. 

Jan 3, 2024, 04:25 PM IST

Ira Khan Wedding : इरा खानच्या हळदीत किरण रावचा मराठमोळा थाट, ट्रेडिशनल लुकमधील Video आला समोर

Kiran Rao In Ira Khan Wedding : सोशल मीडियावर आता इरा आणि नुपूर यांच्या समारंभाचे काही व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच आता आमिर खानची पहिली पत्नी किरण रावचा एक व्हिडीओ समोर आलाय. 

Jan 2, 2024, 03:45 PM IST

'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

Dec 14, 2023, 06:25 PM IST

ज्यूस विक्रेता मोहम्मद आशिक ठरला MasterChef India 8 चा विजेता

Master Chef 2023 Winner : ज्यूस विजेता ते मास्टर शेफ 2023 विजेतापर्यंतचा प्रवास

 

Dec 10, 2023, 10:52 AM IST

प्रसाद अमृताची लगीनघाई;पहा हळदीचा खास लुक

मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या हळदी समारंभाचे खास फोटो. 

Nov 17, 2023, 06:22 PM IST

'अमृतमय जाहलो...' प्रसादच्या हातावर रंगली अमृताच्या नावाची खास मेहंदी

मराठमोळे कलाकार प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखच्या मेहंदीचे खास फोटो समोर आले आहेत. प्रसादच्या हातावर अमृताच्या नावाची रंगली मेहंदी 

Nov 17, 2023, 10:53 AM IST

'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा

Pankaj Tripathi : वेब सीरिज म्हणू नका किंवा मग एखादा चित्रपट, अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कलाकृतींबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

Nov 8, 2023, 12:18 PM IST

Amitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण

Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं. 

Oct 17, 2023, 03:26 PM IST

प्रसिद्ध मराठी चित्रपटातील 'तो' क्लायमॅक्स केलाय शाहरुखच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!

Mahesh Manjrekar On climax copied : मांजरेकर यांनी शाहरूख खानच्या (Shah Rukh khan) नुकत्याच रिलीज झालेल्या जवानच्या (Jawan) चित्रपटावर देखील वक्तव्य केलंय. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Oct 16, 2023, 05:04 PM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त

Marathi Movies : बऱ्याचदा, काही नव्या विषयांना हात घालणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात तेव्हा त्यांना कमालीचा प्रतिसाद मिळतो. पण, मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र वेगळं चित्रं आहे. 

 

Oct 7, 2023, 07:10 AM IST

Sushant Singh Rajput ने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने स्पष्टच सांगितलं!

Rhea Chakraborty on mental health : प्रसिद्धी आणि पैसा ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अनेकांचा मानसिक आरोग्याचा गैरसमज झालाय, असं रिया चक्रवर्ती म्हणते.

Oct 5, 2023, 11:53 PM IST

'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत

Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा. 

 

Oct 5, 2023, 10:00 AM IST