मनोरंजन

Mumtaz Birthday: शम्मी कपूरची अट मान्य केली नाही म्हणून मोडलं लग्न, राजेश खन्ना यांच्यासाठी खास तर जितेंद्र रोमान्स करायला घाबरायचे

Mumtaz Birthday: 70 च्या दशकातील बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिने राज्य केलं. त्या काळातील इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन अभिनेत्रींपैकी ती एक होती. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केलं आणि करिअरला ब्रेक लागला. 

Jul 31, 2024, 07:48 AM IST

'बच्चन कुटुंबाची सून...', सोशल मीडियावर रंगतेय चर्चा... कारण ठरतेय 'ही' गोष्ट

Agastya Nanda Suhana Khan: बच्चन कुटुंबाची सून... सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमुळे एकच चर्चा 

Jul 24, 2024, 03:09 PM IST

जान्हवी कपूरने पुन्हा केली नाकाची सर्जरी? नवीन फोटोमुळे चर्चांना उधाण

Janhvi Kapoor Rhinoplasty : जान्हवी कपूरनं राइनोप्लास्टी नक्की काय असतो हा प्रकार जाणून घ्या...

Jul 24, 2024, 01:25 PM IST

Dharmaveer 2: 'दिघेंच्या मृत्यूने पहिला भाग संपला तर..', 'धर्मवीर-2'वरुन राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'बाळासाहेब..'

Sanjay Raut On Dharmaveer 2 Movie: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर-2' चित्रपटावरुन उद्धव ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत काय म्हणालेत पाहूयात...

Jul 22, 2024, 04:01 PM IST

'माझ्यासोबत विश्वासघात झाला'; सोनाक्षीसोबत लग्न केल्यानंतर झहीर इक्बालला होतोय पश्चाताप! अभिनेत्याची कमेंट चर्चेत

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हाच्या व्हिडीओवर इहीर इक्बालची विश्वासघात झाल्याची कमेंट...

Jul 18, 2024, 09:29 AM IST

उर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला Viral; लोकं म्हणतात, 'पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...'

Urvashi Rautela Private Video: उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.

Jul 17, 2024, 03:36 PM IST

'मी अशाच लग्नांना जाते जिथे..', तापसीने सांगितलं अंबानींच्या लग्नाला न जाण्याचं रंजक कारण; उत्तराची चर्चा

Taapsee Pannu On Anant Ambani Radhika Merchant Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाला केवळ भारतामधूनच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुणे आले होते. मात्र यामध्ये काही सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. त्यात तापसीही होती.

Jul 17, 2024, 02:08 PM IST

विकी कौशल लवकर होणार बाबा? कतरिनाच्या प्रेग्नेंसीवर अभिनेत्याचा मोठा खुलासा

Vicky Kaushal On Katrina Kaif Pregnancy : कतरिना कैफ गर्भवती असल्याची चर्चा सुरू असताना विकी कौशल याने यावर मोठा खुलासा केला आहे.

Jul 15, 2024, 06:22 PM IST

Anant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा

Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video :  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले. 

 

Jul 13, 2024, 08:41 AM IST

PHOTO: प्रदीप वेलणकरांची दुसरी लेक गाजवतेय छोटा पडदा, मधुरा वेलणकरच्या बहिणीला ओळखलं?

Marathi Actress Madhura Velankar Sister: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची धाकटी लेकही अभिनेत्री आहे. सध्या एका मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजतेय. 

Jul 11, 2024, 01:10 PM IST

PHOTO: बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!

Bollywood Actress Rekha Story: बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचं काम ते खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत येतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चर्चेत असल्या तरी आता त्यांची आई, वडील आणि भावडांविषयी चर्चा सुरु आहे. चला त्या विषयी जाणून घेऊया...

Jul 11, 2024, 12:44 PM IST

आईच्या निधनानंतर वडिलांची 4-5 लग्नं, 'वडा-पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितनं भावूक होत पहिल्यांदाच सांगितलं वास्तव

Big Boss OTT 3 Chandrika Dixit: चंद्रिका दीक्षितनं 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये वडा-पाव गर्लचा धक्कादायक खुलासा 

Jul 3, 2024, 11:13 AM IST

कपूर कुटुंबाची लेक होणार मोदींची सून! 'दिल रख ले…' रोमँटिक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरकडून राहुलसोबतच्या प्रेमाची कबुली?

Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship : कपूरची लेक मोदींची सून होणार आहे. कारण श्रद्धा कपूरने राहुल मोदीसोबत फोटो शेअर त्यावर रोमँटिक गाणं लावून प्रेमाची कबुली दिलीय, अशी चर्चा रंगलीय.  

Jun 19, 2024, 11:38 AM IST

PHOTO : वयाचं अंतर, कॉलेज कट्ट्यावरील भेट, बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरेंची 'लव्ह स्टोरी'

Raj Thackeray Happy Birthday :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला आहे, हे नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ती कॉलेज कट्ट्यावरील भेट आज जन्मजन्मांतरीची साथ ठरली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं? 

Jun 14, 2024, 12:56 PM IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप! का तुटलं 5 वर्षांचं नातं?

Malaika Arora Arjun Kapoor Breakup: अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा होत होती. 

May 31, 2024, 02:43 PM IST