भूकंप

भूकंपामुळे अमिताभ यांचा पलंग हलू लागला

आपल्या आगामी टीनच्या (टीई3एन) शूटिंग करत असेलल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनाही भूकंपाचा हादरा जाणवला. 

Jan 4, 2016, 03:51 PM IST

ईशान्य आणि पूर्व भारताच भूकंपाचे तीव्र धक्के, ६ ठार

भारत म्यानमार सीमेवर भूकंप झालाय. पहाटे 4.35 वाजता हा भूकंप झाला असून भूकंपाची तीव्रता 6.8 रिस्टर स्केल इतकी आहे. 

Jan 4, 2016, 08:13 AM IST

भारताच्या राजधानीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

दिल्ली एनसीआरमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 

Jan 2, 2016, 04:32 PM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.

Nov 23, 2015, 10:24 AM IST

नेपाळ, अफगाणनंतर आता भारताला भूकंपाचा धोका

हिमालयातील प्रदेशात भूगर्भात साठणाऱ्या ऊर्जेमुळे नेपाळ, आफगाणिस्ताननंतर  भारतात भूकंपाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. देश आणि विदेशातील भूगर्भ संशोधकांचे म्हणणे आहे की, हिमालयातील परिसरात मोठ्या प्रमाणात मुख्यत्वे भूमिगत ऊर्जा स्टोअर होत आहे. त्यामुळे भविष्यात याचा धोका आहे.

Oct 29, 2015, 05:18 PM IST

व्हिडीओ | दिल्लीत भूकंपाच्या वेळी हा शॉपिंग मॉल असा हलला

दिल्लीत भूकंप झाला, तेव्हा एका सुपर मार्केटमध्ये काय परिस्थिती होती.

Oct 28, 2015, 05:55 PM IST

26 तारखेलाच का भूकंप येतो, आहे मोठे गुपित

 याला योगायोग म्हणा किंवा काही आणखी जगातील सर्वात मोठे विनाशकारी भूकंप बहुतांशी 26 तारखेला आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या काही भागात 26 तारखेला भूकंप आला. 

Oct 27, 2015, 01:17 PM IST

पाहा व्हिडिओ : झी न्यूजच्या स्टुडिओत जाणवले भूकंपाचे झटके

नवी दिल्ली : पाकिस्तानाच भूकंपाचा केंद्र बिंदू असलेल्या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्ये जाणवले. झी न्यूजचा स्टुडिओ नोएडा येथे असून या ठिकाणीही धक्के जाणवले. 

Oct 26, 2015, 04:31 PM IST

उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलाय. उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह, राजस्थान, श्रीनगर,  शिमला, श्रीनगर, चंदीगडला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.५ इतकी मोजण्यात आली आहे.

Oct 26, 2015, 03:15 PM IST

चिलीत ८.३ रिश्टर स्केलचा भूकंप, १ ठार १५ जखमी

चिलीला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. या भूकंपामुळे राजधानी सॅंटियोन, चिली आणि फ्रेंच पॉलिनेशिया, तसेच दक्षिण अमेरिकेच्या परिसराला त्सुनामीचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या भूकंपाची तीव्रता ८.३ रिश्टर स्केल इतकी होती.

Sep 17, 2015, 09:01 AM IST