भूकंप

उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.

Aug 10, 2015, 04:16 PM IST

इंडोनेशियात ७.२ रिस्टर स्केलचा भूकंप

पूर्व इंडोनेशियात पापुआमध्ये सकाळी भूकंपाचा जोरदार हादरा बसला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. भूकंपाची रिस्टर स्केलवर  ७.२ ची नोंद करण्यात आली आहे.

Jul 28, 2015, 01:56 PM IST

भूकंप, त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी नवे उपकरण 'ब्रिंको'

भूकंप किंवा त्सुनामी आल्यास चेतावणी देणारे नवीन उपकरण 'ब्रिंको' वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या उपकरणाचा आकार छोटा असल्यामुळे ते आपल्या घरी सहज राहू शकेल. स्थानिक क्षेत्रात भूकंप किंवा त्सुनामी आल्यास त्याची चेतावणी हे 'ब्रिंको' देऊ शकेल. 

Jul 18, 2015, 04:13 PM IST

महिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता

जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.

May 31, 2015, 09:24 AM IST

नेपाळच्या दुसऱ्या भूकंपात झालेल्या भूस्खलनाचा भयानक व्हिडिओ

 गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा १ मे रोजी नेपाळला भूकंपाने हादरा दिला. त्यावेळी हिमालयात झालेले भूस्खलन अमेरिकेच्या साव्हेशन आर्मीच्या व्हॉ़लेंटिअर्सने हे भूस्खलन कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

May 15, 2015, 02:55 PM IST

नेपाळच्या भीषण भूकंपाचा व्हिडीओ

नेपाळमध्ये प्रलयकारी भूकंप झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, काठमांडूतील सुमित हॉटेलच्या स्विमिंग टँकची ही दृश्य आहेत.

May 14, 2015, 04:12 PM IST

कच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

 गुजरातमधील कच्छ येथेही  बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात आज सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. 

May 13, 2015, 09:24 PM IST

नेपाळला भूकंपाचा दुसरा धक्का (१२ मे २०१५)

नेपाळला भूकंपाचा दुसरा धक्का (१२ मे २०१५)

May 13, 2015, 04:18 PM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के 

May 12, 2015, 02:42 PM IST

भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...

भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...

May 12, 2015, 02:03 PM IST

नेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर

नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं. 

May 12, 2015, 12:51 PM IST

भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे. 

May 7, 2015, 07:59 PM IST