बिहार पूरसदृश्य परिस्थितीची मोदींनी केली हवाई पाहणी
पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूरसदृश्य परिस्थितीची हवाई पाहणी केली. बिहारमध्ये कंकई, महानंदा आदी नद्याना पूर आल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
Aug 26, 2017, 07:02 PM ISTपाटणा । बिहार पूरस्थितीची मोदींकडून हवाई पाहाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 06:00 PM ISTबिहार जलप्रलयाचे २५३ बळी
अतिवृष्टीमूळे बिहार राज्यातील ५१ नागरिक दगावल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. आतापर्यंत बळी गेलेल्यांच्या आकडेवारीत वाढ होत ती २५३ पर्यंत गेली आहे.
Aug 21, 2017, 09:20 AM ISTबिहारमधील पुराचे भिषण रूप; पाण्यात पुलासोबत महिला आणि बालही वाहून गेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:54 PM ISTबिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींच्या ताफ्यावर हल्ला
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
Aug 15, 2017, 11:16 PM ISTआसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर
आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.
Aug 14, 2017, 01:43 PM ISTजेडीयू: कोण आहेत आरसीपी सिंह? ज्यांनी राज्यसभेत घेतली शरद यादव यांची जागा
कोण आहेत हे आरसीपी सिंह? ज्यांच्या गळ्यात राज्यसभेच्या पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.
Aug 12, 2017, 08:02 PM ISTजनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले
लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 12, 2017, 07:24 PM ISTमोदी, शहांची भेट घेतल्यावर काय म्हणाले नितीश कुमार...
पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्याबाबत पत्रकारांनी विचारताच, शरद यादव यांना कोणताही निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
Aug 12, 2017, 06:27 PM ISTआयएस अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी बनविला हा व्हिडिओ होतोय व्हायरल
जिल्हाधिकारी मुकेश पांडेय यांनी गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद येथे आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली होती. मुकेश पांडेय यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली होती. पण आता यासंबधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला होता.
Aug 12, 2017, 12:43 PM ISTजेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
जेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
Aug 9, 2017, 11:28 PM ISTजेडीयू फुटीच्या उंबरठ्यावर, शरद यादव यांच्या हकालपट्टीची शक्यता
संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची पक्षामधून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
Aug 9, 2017, 11:10 PM ISTबिहारच्या धक्क्यानंतर काँग्रेसची आता किती राज्यांमध्ये सत्ता?
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधन तोडत भाजपशी सलगी केली
Aug 1, 2017, 05:26 PM ISTजीतन राम मांझींनी घेतली नितीश कुमारांची भेट
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. मांझी यांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलं. त्यांनी म्हटलं की, 'फोनवर अनेकदा त्यांच्याशी बोलणं झालं. पण आज जाऊन भेट घेतली.'
Aug 1, 2017, 03:54 PM ISTबिहारचा मुस्लिम मंत्री 'जय श्रीराम' बोलल्यामुळे अडचणीत
बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांनी माफी मागीतली आहे.
Jul 30, 2017, 07:15 PM IST