बिहारच्या काँग्रेस उपाध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप
बिहारमधील वरिष्ठ काँग्रेस नेते ब्रजेश पांडे यांनी मंगळवारी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या विरोधात पॉस्को अॅक्टनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Feb 22, 2017, 12:47 PM ISTपाटणा बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४वर
गंगा नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढलाय. या दुर्घटनेतील मृतांची संख्या २४वर पोहोचलीये.
Jan 15, 2017, 11:35 AM ISTसीआयएसएफच्या जवानाचा गोळीबार, चार जवान ठार
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये एक सीआयएसएफच्या जवानाने इतर जवानांवर गोळीबार करून त्यांना ठार केले.
Jan 12, 2017, 05:19 PM ISTबिहारमध्ये तेजप्रताप यादवचं वेगळ्या ढंगात नववर्षाचे स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 02:56 PM ISTफेसबुकवर शेअर केला दारुच्या बाटलीसोबत फोटो, 4 जणांना अटक
बिहारमध्ये आता सोशल मीडियावरही कोणी दारुच्या बाटलीसोबत फोटो शेअर केली तर त्याची खैर नाही. नालंदामध्ये अशीच एक घटना समोर आलीये.
Dec 5, 2016, 02:22 PM IST20 वर्ष जुन्या गाण्यामुळे गोविंदा-शिल्पा अडचणीत
एक चुम्मा तू मुझको उधार दे दे, बदले मे यू पी बिहार ले ले... वीस वर्षांपूर्वी गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.
Nov 21, 2016, 05:58 PM ISTबिहारमध्ये नोटांसाठी बायकांमध्ये जुंपली
गेल्या काही दिवसांपासून नोटा बदलाचा घोळ सुरूच आहे. यात नागरिकांच्या संयमाचं कौतुक करावं तेवढं थोडंच पण बिहारमध्ये मात्र महिलांचा संयम सुटलेला दिसला.
Nov 14, 2016, 04:05 PM ISTबिहारमध्ये छटपुजेदरम्यान 11 जणांचा मृ्त्यू
बिहारमध्ये छटपुजेदरम्यान घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय.
Nov 7, 2016, 11:43 AM ISTइंजिनिअर महिलेला खूर्चीला बांधून जिवंत जाळलं ?
बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एका महिला इंजीनियरला खूर्चीला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनास्थळी फक्त चप्पल आणि हड्ड्या मिळाल्या आहेत. या महिलेच्या आईने चप्पल ओळखून या महिलेची ओळख पटवली आहे. घटनास्थळी एक नोट मिळाली आहे. पण पोलिसांनी प्रथम हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
Oct 25, 2016, 11:23 AM ISTकाश्मीर हवाय तर सोबत बिहार देखील घ्यावा लागेल - काटजू
आपल्या वादात्मक वक्तव्यांमुळे नेहमी वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादात्मक पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानसमोर आम्ही अट ठेवतो आम्ही तुम्हाला काश्मीर देऊ शकतो पण काश्मीरसोबत तुम्हाला बिहार देखील घ्यावं लागेल'
Sep 27, 2016, 09:51 AM ISTबिहार- शहिदाच्या लेकींची जीवनातील कठीण परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:16 PM ISTशहिदाच्या या साहसी मुलींचं म्हणणं ऐकूण तुम्हीही कराल सलाम
जम्मू कश्मीरमधील उरी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बिहारचे जवान सुनील कुमार यांना तीन मुली आहेत. वडिलांप्रमाणे त्यांच्यातही तितकाच साहस आणि हिमंत दिसली. आपले पिता शहीद झाल्याचं कळल्यानंतरही या मुलींनी परीक्षा दिली. अजून या शहीद जवानाचं पार्थिव घरी पोहोचलं नाही.
Sep 20, 2016, 11:54 AM ISTबिहारमध्ये पुराच्या थैमानाचे 90 बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 03:22 PM ISTबिहारमधली पूरस्थिती गंभीर, आतापर्यंत 90 जणांचा बळी
बिहारामध्ये कोसी आणि गंगेला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 90 जणांचा बळी गेला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात आलेल्या महाभयंकर पुराचा फटका जवळपास 50 लाख लोकांना बसलाय.
Aug 23, 2016, 12:33 PM ISTव्हॉट्सअॅपवरुन दंगल पसरवणाऱ्याला कल्याणमध्ये अटक
व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणा-या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य मआरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे.
Aug 14, 2016, 04:28 PM IST