Prajakta Mali Education : प्राजक्ता माळीचे शिक्षण किती झालेय, माहित आहे का?
प्राजक्ता माळी मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी चित्रपट आणि टीव्ही सिरिअल्समध्ये आपल्या अभियनाने मोठं नाव कमावलं आहे.
May 21, 2023, 02:34 PM ISTPrajakta Mali । प्राजक्ता माळी हिचे आवडते रंग कोणते?
Prajakta Mali । मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल माध्यमांवर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने लक्ष वेधून घेत असते. प्राजक्ताचे कितीही चाहते असले तरी अनेक जण तिच्या फोटोवर फिदा आहेत.
May 18, 2023, 04:02 PM ISTPrajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?
Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता.
Apr 17, 2023, 05:51 PM ISTPrajakta Mali च्या लग्नाच्या चर्चांवर Vaibhav Tatwawadi चं उत्तर म्हणाला, 'मला प्राजक्ताने स्वत: ...'
Vaibhav Tatwawadi on Prajakta Mali crush statement : वैभव तत्ववादी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असून त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखततीत प्राजक्ता माळीनं तो तिचा क्रश असलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैभव सध्या त्याच्या 'सर्किट' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Apr 14, 2023, 01:06 PM IST'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न
Prajakta Mali चे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jan 20, 2023, 11:13 AM ISTचाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले 'ते' फोटो म्हणाली...
Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. प्राजक्ता काही दिवसांपासून 'प्राजक्ताराज' या तिच्या ब्रँडमुळे चर्चेत होती.
Jan 18, 2023, 04:06 PM ISTPrajakta Mali: 'प्राजक्तराज'ची अभिनेता सोनु सूदलाही भूरळ, प्राजक्ता माळीकडून खास पोस्ट शेअर
Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं फॅन फॉलोईंग खूप आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियावर (Marathi Actress Prajakta Mali) खूप सक्रिय असते. सध्या तिच्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राजक्ता माळीनं 'प्राजक्तराज' (Prajaktaraj) हे नवं ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केलं आहे.
Jan 14, 2023, 04:33 PM ISTPrajakta Mali च्या घरी पुढच्या वर्षी वाजणार सनई चौघडे? चाहत्यांती उत्सुकता शिगेला
Prajakta Mali: आजकाल अनेक मराठी सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही मराठी सेलिब्रेटी हे अद्यापही सिंगल (Marathi Celebrity Wedding) आहेत तर काही रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे सिंगल असणारे मराठी सेलिब्रेटी कधी रिलेशनशिपमध्ये येणार आणि लग्न करणार अशा चर्चाही सुरू व्हायला वेळ लागत नाही.
Dec 31, 2022, 01:30 PM ISTबर्थडे स्पेशल : गोड चेहऱ्याची प्राजक्ता आहे ओशोंची भक्त!
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज २९ वा वाढदिवस आहे.
Aug 8, 2018, 12:19 PM ISTमुव्ही रिव्ह्यू : हंपीच सौंदर्य प्रेमात पाडतं, पण...
‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अॅन्ड जरा हटके’ सिनेमांच्या माध्यमातून कथा सांगण्याचं आपलं वेगळेपण दाखवणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंप’ हा सिनेमा घेऊन आले आहेत.
Nov 16, 2017, 04:05 PM ISTVIDEO ट्रेलर : स्वतःच्याच प्रेमात पाडणारा 'हंपी'
ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रियदर्शन जाधव अशी यंग स्टारकास्ट घेऊन येतोय 'हंमी'... या सिनेमाचा ट्रेलर पदर्शित करण्यात आलाय.
Oct 31, 2017, 12:57 PM ISTसेलिब्रिटी अँकर : प्राजक्ता माळी, 20 जानेवारी 2017
प्राजक्ता माळी, 20 जानेवारी 2017
Jan 20, 2017, 10:12 PM IST'जुळून येती'ची मेघना लवकरच देणार 'प्लेझंट सरप्राइज'
'जुळून येती रेशीमगाठी' या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री मेघना अर्थात प्राजक्त माळी लवकरच रंगभूमीवर पदार्पण करतेय.
Apr 23, 2016, 03:52 PM IST