तब्बल 800 कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटातील 'ही' अभिनेत्री 'पुष्पा 2' मध्ये थिरकणार; महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्जुन कपूरच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात श्रद्धा कपूर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
Oct 22, 2024, 12:52 PM ISTPushpa 2: या व्यक्तीने 'पुष्पा 2' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच पाहिला, आता चित्रपटाचा रिव्ह्यू होतोय व्हायरल
या व्यक्तीने अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच पाहिला आहे. सध्या या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 15, 2024, 12:35 PM IST'लॉक्ड, लोडेड एंड पैक्ड विथ फायर' म्हणत निर्मात्यांनी शेअर केला 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवीन पोस्टर
'पुष्पा 2: द रुल' चा पूर्वार्ध पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Oct 8, 2024, 09:37 PM ISTPushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.
Sep 24, 2024, 01:43 PM IST