पंकजा मुंडे

मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?

Maharashtra politics : मोठी खेळी! वेटिंगवर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये, आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार?

Mar 15, 2024, 03:56 PM IST

बीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?

निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Mar 10, 2024, 05:07 PM IST

Maharastra Politics : परदा गिर चुका है? पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार का? रावसाहेब दानवे म्हणतात...

Loksabha Election 2024 :  पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) विचारला जातोय.

Mar 7, 2024, 03:48 PM IST

Loksabha 2024 : भाजप उमेदवारांची पहिली यादी तयार, महाराष्ट्रातून 'या' दिग्गज नेत्यांचा पत्ता साफ?

Lok Sabha Elections 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जवळपास तयार केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Feb 28, 2024, 01:54 PM IST

एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल; पंकजा मुंडे यांच्या मानात नेमकं काय?

Maharashtra politics :  बीड लोकसभा मतदारसंघावरुन पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Feb 22, 2024, 08:53 PM IST

राज्यसभेची पुन्हा हुलकावणी, पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार?

Rajyasabha Election 2024 : काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना अवघ्या 24 तासात राज्यसभेची लॉटरी लागली. भाजपाकडून महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. पण यात पु्न्हा एकदा पंकजा मुंडे यांना हुलकावणी मिळाली आहे. आता पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे समर्थकांचं लक्ष लागलं आहे. 

Feb 14, 2024, 05:36 PM IST

'राजकारणात वनवास झाला, दगाफटका...',पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde : भाजप हा कायम इलेक्शन मोडवर असणारा पक्ष समजला जातो. आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या दृष्टिने महत्त्वाचा आहेत. याचपार्श्वभूमीवर सध्या गाव चलो अभियानादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मोठं वक्तव्य समोर आलं आहे. 

Feb 12, 2024, 09:13 AM IST

'OBC आरक्षणाला धक्का, आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी' पंकजा मुंडेंचं आवाहन

Maratha Reservation :  मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बीडमध्ये बोलत असताना त्यांनी एक खंतही बोलून दाखवली. 

Jan 28, 2024, 11:44 AM IST

पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ साखर कारखान्याचा लिलाव होणार, कर्जवसुलीसाठी बँकेकडून प्रक्रिया

Pankaja Munde Sugar Factory: भाजप नेत्या पंकजा मुंडे या अध्यक्ष असलेल्या कारखान्याचा लिलाव होणार असल्याचे समोर आले आहे. 

Jan 10, 2024, 12:00 PM IST

शरद पवार - पंकजा मुंडे यांच्या भेटीचा उद्देश साध्य झाला; राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर तोडगा निघाला

पुण्यात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची भेट जाली. पवार-मुंडेंच्या मध्यस्थीतून ऊसतोड कामगारांच्या मजुरीबाबात तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली. 

Jan 4, 2024, 09:48 PM IST

ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र

Maharashtra Politics : परळीतल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र दिसले. मुंडे भावा-बहिणीतला दुराव यामुळे मिटल्याची चर्चा रंगली आहे. बीडच्या विकासासाठी सरकार मुंडे भावा-बहिणीच्या पाठिमागे भक्कम उभं राहिलं असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.

 

Dec 5, 2023, 06:26 PM IST

तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी असं तुम्हाला काय दिलय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. 

Oct 24, 2023, 02:26 PM IST

पंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा

Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. 

Oct 24, 2023, 12:51 PM IST

कारखाना अडचणीत, सहानुभूतीचा महापूर! नोटीस पंकजा मुंडेंना ठरणार राजकीयदृष्ट्या वरदान

कधीकधी संकट संधी बनून येतं असं म्हणतात. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्याला जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. मात्र हीच नोटीस पंकजांना राजकीयदृष्ट्या वरदान ठरताना दिसतेय. 

Oct 4, 2023, 08:24 PM IST