नाशिक

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा : मुद्रांक विक्रेता गोटू वाघ याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nashik :जिल्ह्यातील बनावट स्टॅम्प घोटाळा ( Fake stamp paper scam) देवळा प्रकरणातील मुख्य तेलगी चंद्रकांत तथा गोटू वाघ याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. 

Mar 17, 2021, 07:38 AM IST

नाशिक शहरात लॉकडाऊनच्या नियमांचा उडाला फज्जा

मुख्य बाजारपेठेतील दुकानं सातनंतरही सुरूच 

Mar 10, 2021, 09:25 PM IST
 Nashik,Nandgaon,Nifad,Malegaon School Close Due To Corona PT3M7S

VIDEO : नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगावात शाळा बंद

VIDEO : नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगावात शाळा बंद

Mar 9, 2021, 07:55 AM IST

नाशिकमध्ये शाळा बंद, अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद

नाशिक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचे आदेश

Mar 8, 2021, 09:39 PM IST
Mess In Sahitya Sammelan 3 Days Budget Is 4 To 5 Crore PT3M52S

VIDEO | नाशिक : ९४ वे साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच घोळ

VIDEO | नाशिक : ९४ वे साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच घोळ

Mar 4, 2021, 09:00 AM IST

राज्यात असं एक गाव आहे, संपूर्ण गुलाबी रंगाचे !

आता बातमी एका गावाची. एक अख्खं गाव गुलाबी (Pink village) रंगात रंगले आहे. 

Feb 5, 2021, 06:45 PM IST

एका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..

तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा ! 

Feb 4, 2021, 08:18 PM IST

नाशिक येथे हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवत मारहाण

एक धक्कादायक बातमी. नाशिकच्या (Nashik) एका नामांकित हॉटेलमध्ये मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना (Hotel management students) डांबून ठेवत मारहाण.

Feb 3, 2021, 02:46 PM IST

Bingo Roullete : तरुणांचे आयुष्य होतेय उद्ध्वस्त, नवी पिढी विळख्यात

सध्या बिंगो रोलेटने (Bingo Roullete) तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. कमी कष्टात पैसे मिळवण्याच्या नादात अनेक तरुण देशोधडीला लागलेत. 

Feb 2, 2021, 07:44 PM IST

बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द

 येवला (Yeola) तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत  ( Katrani Gram Panchayat) निवडणूक रद्द (KatraniGram Panchayat election cancel) करण्यात आली आहे.  

Jan 29, 2021, 11:15 AM IST

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला

शिक्षण विभागाला (Education Department) हादरवरुन सोडणारी एक बातमी 'झी २४ तास'च्या हाती लागली आहे. 

Jan 28, 2021, 01:03 PM IST

दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु

दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. 

Jan 27, 2021, 11:58 AM IST
 Igatpuri Thousands Of Adivasi Farmer March To Mumbai Begins To Support Farmers Protest PT3M26S

नाशिक | २५ जानेवारीला रॅलीत शरद पवार सहभागी होणार

नाशिक | २५ जानेवारीला रॅलीत शरद पवार सहभागी होणार

Jan 24, 2021, 10:10 AM IST
Igatpuri Adivasi Farmer March To Mumbai For Rally To Support Farmers Protest PT3M56S

नाशिक | राजधानी मुंबईत धडकणार हजारो शेतकरी

नाशिक | राजधानी मुंबईत धडकणार हजारो शेतकरी

Jan 24, 2021, 09:05 AM IST