नांदेड

नांदेड | दारु अड्डा बंद करण्यासाठी महिला आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:33 PM IST

महिला झाल्यात रणरागिणी, ठोकलं दारु अड्याला कुलूप

दोन वर्षांपूर्वी बाटली आडवी करुनही पुन्हा देशी दारुचा अड्डा सुरू झाल्याने महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट दारु अड्ड्यावर हल्लाबोल करत कुलूप ठोकलं. 

Nov 7, 2017, 07:19 PM IST

अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडली

तब्बल साडेचार हजार क्विंटल म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय. 

Oct 28, 2017, 09:57 PM IST

नांदेड | तब्बल २ ट्रक चोरीचा माल जप्त

नांदेड | तब्बल २ ट्रक चोरीचा माल जप्त

Oct 28, 2017, 03:37 PM IST

अन् नांदेड पोलिसांनी जप्त केला २ ट्रक चोरीचा माल

  चमच्यापासून एलसीडीपर्यंत अनेक वस्तूंचे  नांदेड पोलिस स्टेशनसमोर प्रदर्शन लागलय.

Oct 28, 2017, 01:53 PM IST

भरती घोटाळा : डमी उमेदवारांना पैशांबरोबरच 'मुली'ही पुरवल्या!

राज्यातला एक मोठा शासकीय भरती घोटाळा समोर आलाय. पदामागे 15 ते 25 लाख रुपये घेऊन सरकारी नोकरी मिळवून देणारं हे रॅकेट 2009 पासून कार्यरत आहे. योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आतापर्यंत काही जणांना अटक झालीय. मात्र, आत्तापर्यंतची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचंच चित्र आहे.

Oct 24, 2017, 07:27 PM IST

नांदेड महापालिकेतील पराभवाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्विकारली

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाची पूर्ण जबाबदारी आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी स्विकारली आहे. तसेच, हा पराभव म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास आहे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं विधानही निलंगेकरांनी फेटाळून लावले आहे.

Oct 15, 2017, 03:20 PM IST