नांदेड

नांदेड पालिका निवडणूक : आजच्या निकालाकडे लक्ष

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.  

Oct 12, 2017, 07:56 AM IST

नांदेड महापालिका निवडणूक : सरासरी ६० टक्के मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 08:20 PM IST

नांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन

आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय.  मतदान करण्यासाठी न्यायालयाने  दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय. 

Oct 11, 2017, 01:18 PM IST

नांदेड पालिका निवडणूक : ६ मतदान केंद्रांवर मशीन बंद

व्ही व्ही पॅट मशीन पडले बंद,  प्रभाग क्रमांक २ मधील ६ मतदान केंद्रांवर व्ही व्ही पॅट मशीन बंद पडले. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. गोंधळामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Oct 11, 2017, 01:11 PM IST

नांदेड पालिकेची निवडणूक : लढाई प्रतिष्ठेची

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 09:44 PM IST