सणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM ISTदसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Oct 24, 2023, 01:35 PM ISTपंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा
Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
Oct 24, 2023, 12:51 PM ISTदसरा मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फुटणार; मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय सभा
Dasara Melava 2023: दसऱ्यानिमित्त आज राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आज राज्याच्या विविध ठिकाणी मोठ्या राजकीय सभा होत आहेत.
Oct 24, 2023, 07:04 AM ISTदसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.
Oct 23, 2023, 02:50 PM ISTपुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीये का? फॉर्ब्सच्या यादीत 6 वा क्रमांक!
नुकतीच भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असेल, पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का?आम्ही पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला सहाव्या क्रमांकावर आहेत.
Oct 22, 2023, 05:57 PM ISTसकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच
रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.
Oct 21, 2023, 03:39 PM ISTगगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या
Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 21, 2023, 11:19 AM ISTनवरात्रीत चप्पल नं घालण्याचं हे आहे शास्रीय कारण
नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात. यामध्ये देवीचे व्रत ठेवण्यासंदर्भात अनेक नवसांचा समावेश आहे. काही लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता असे अनेकदा दिसून येते. यामागे लोकांचा नक्कीच विश्वास आहे. याशिवाय याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊ या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...
Oct 20, 2023, 06:06 PM ISTठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट
Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे.
Oct 20, 2023, 05:55 PM ISTकाय सांगता! चक्क नगपरलिकेचं उद्यान गेलं चोरीला; वाचा नेमकं प्रकरण काय?
Badlapur News:सोनं,पाकीटं किंवा घरातील वस्तु चोरीला गेल्याच्या बातम्या तुम्ही वारंवार वाचल्या किंवा ऐकल्या असतीलचं. परंतु मुंबईत चक्क पालिकेचे उद्यान गेलं चोरीला गेल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. बदलापूर नगरपालिकेचं उद्यान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्यामुळे उद्यान चोरीला कसं जाऊ शकतं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
Oct 20, 2023, 05:24 PM ISTएव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!
अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली. आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
Oct 9, 2023, 05:23 PM ISTRain Update | मुंबईत पावसाचा जोर वाढला; भांडुप एलबीएस मार्गावर पाणीच पाणी
Mumbai Rain Updates
Sep 22, 2023, 01:00 PM ISTकर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...
गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.
Sep 20, 2023, 01:45 PM ISTटॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM IST