डोंबिवली

डोंबिवलीत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

डोंबिवलीत रिक्षाचालकाकडून भरदिवसा महिलेच्या अपहरण करण्याचा प्रयत्न दोन तरूणांनी हाणून पाडला. 

Aug 18, 2017, 05:38 PM IST

धक्कादायक ! भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे, भरदिवसा एका महिलेचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

Aug 18, 2017, 03:45 PM IST

धक्कादायक! डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेची हत्या

डोंबिवलीत भर दिवसा एका महिलेचा खून झाल्यानं एकच खळबळ उडली आहे. सुनंदा लोकरे असं मृत महिलेचं नाव आहे. 

Aug 16, 2017, 04:22 PM IST

डोंबिवली : चला खेळूया मंगळागौर!

डोंबिवली : चला खेळूया मंगळागौर! 

Jul 27, 2017, 03:13 PM IST

शिवसेनेला घरचा आहेर, ज्येष्ठ नगरसेवकांचा पक्षाला वैतागून राजीनामा

शिवसेनेला डोंबिवलीत घरचा आहेर मिळाला आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर वारंवार आंदोलन आणि उपोषण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी पक्षाला वैतागून राजीनामा दिला. 

Jul 25, 2017, 06:23 PM IST

सीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ देशात पहिला

सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. 

Jul 18, 2017, 01:07 PM IST

इमारतीच्या गच्चीवरुन पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवर  खेळत असताना तोल जाऊन खाली पडून एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. 

Jul 13, 2017, 11:13 PM IST