डोंबिवली

डोंबिवली मारहाण : 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल, चौघांना अटक

फेरीवाला मारहाण प्रकरणी 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली.

May 16, 2017, 08:52 AM IST

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात डोंबिवलीतही मोहीम

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही  मोहीम उघडण्यात आली आहे. मात्र ही मोहीम महापालिकेच्या अधिका-यांनी नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेनंच उघडली आहे.

May 15, 2017, 08:11 PM IST

डोंबिवलीतील चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणाला नवं वळण

संपूर्ण डोंबिवलीला हादरवणा-या चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. किशोर चौधरी यांची बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या भोईर कुटुंबीयांनी चौधरी यांचा कामगार महिमदास विल्सन याचीसुदधा निर्घृण हत्या केली आहे. 

May 14, 2017, 02:07 PM IST

राड्यानंतर भाजप नगरसेवकाला अटक

डोंबिवलीतल्या भाजप शिवसेना राडा प्रकरणी, भाजप नगरसेवक महेश पाटील यांना अटक करण्यात आली. 

May 12, 2017, 05:43 PM IST

शिवसेना-भाजपचा डोंबिवलीत पहाटे साडेतीन वाजेपर्यंत राडा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेनं केलेल्या आंदोलनाचा राग डोंबिवलीतल्या भाजप कार्यकर्त्यांना सहन झाला नाही. त्यामुळं त्यांनी शिवसेना शहरप्रमुखांवर शाई फेकली. यामुळं आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रौद्रावतार धारण केला. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डोंबिवलीत हा राजकीय थरार रंगला होता. 

May 12, 2017, 09:05 AM IST

सेना-भाजप मध्ये राडा; सेना शहर प्रमुखाला फासलं काळं

सेना-भाजप मध्ये राडा; सेना शहर प्रमुखाला फासलं काळं

May 11, 2017, 11:38 PM IST

सेना-भाजप मध्ये राडा; सेना शहर प्रमुखाला फासलं काळं

सत्ताधारी भाजप-शिवसेनेत वरच्या फळीत सगळं काही आलबेल दिसत असलं तरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली धूसपूस मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीय. 

May 11, 2017, 10:19 PM IST

चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जण ताब्यात

इंटिरियर डेकोरेशनच्या वादातून किशोर चौधरी या व्यक्तीची चौदा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कल्याण क्राईम ब्रांचने ही कारवाई केली.

May 11, 2017, 01:00 PM IST

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून गोळीबार, १४ गोळ्या झाडल्या...

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून गोळीबार,  १४ गोळ्या झाडल्या...

May 9, 2017, 07:10 PM IST

फ्लॅटचे काम घेण्याच्या वादातून गोळीबार, १४ गोळ्या झाडल्या...

 क्षुल्लक वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराने डोंबिवली शहर हादरले. ठाकुर्लीच्या चोळे गावातील बालाजी नगर परिसरात आज दुपारी हा प्रकार घडला.

May 9, 2017, 06:00 PM IST