कल्याण डोंबिवली महापौर देवळेकर यांना दिलासा
कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद शाबूत राहणार आहे.
Jan 23, 2018, 12:41 AM ISTडोंबिवली | चार महिन्यांपासून चिमुकला आईची वाट पाहतोय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 03:35 PM ISTडोंबिवलीतलं प्रदूषण घेतंय गंभीर स्वरुप
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.
Jan 17, 2018, 11:09 AM ISTडोंबिवली | एमाआयडीसीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 11:40 PM ISTडोबिंवली | पोलिसानेच केले सात बायकांशी लग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 07:55 PM ISTपोलीस दलातील लखोबा लोखंडे.... केली सात लग्नं
ही बातमी आहे डोबिंवलीच्या लखोबा लोखंडेची. या महाभागानं एक-दोन नव्हे, तर सात-सात बायकांशी लग्न केले. विशेष म्हणजे त्याच्या एका पत्नीनंच त्याचे हे प्रताप उघड केलेत.. कोण आहे हा महाभाग, चला पाहूयात हा खास रिपोर्ट...
Jan 9, 2018, 05:58 PM ISTडोंबिवली । सात लग्न करणार्या पोलिसाची गोष्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 02:28 PM ISTरुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डोंबिवलीचं एम्स रुग्णालय फोडलं
डोंबिवलीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालून रुग्णालयाची तोडफोड केली.
Jan 7, 2018, 07:30 PM ISTडोंबिवली | रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालय फोडलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 06:41 PM ISTडोंबिवली रेल्वे स्थानकावर तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 04:27 PM ISTकल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद, तिकीट खिडकीची तोडफोड
महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद आता राज्यभरात बघायला मिळत आहेत. तसेच ते मुंबईच्या उपनगरातही दिसायला लागले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
Jan 3, 2018, 02:59 PM ISTबोगस आधार- पॅनकार्ड बनवून फायनान्स कंपनीकडून लोन, एकाला अटक
बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून, त्याद्वारे एका फायनान्स कंपनीकडून लोन घेत मोबाईल खरेदी केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे बोगस आधारकार्ड तसंच पॅनकार्डद्वारे लोकांना फसवणाऱ्या टोळीचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
Jan 1, 2018, 08:06 PM ISTडोंबिवलीत सोसायटीच्या वादातून डॉक्टरला मारहाण
सोसायटीच्या थकबाकीच्या वादातून चार ते पाच जणांनी एका डॉक्टरला स्टंप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना
Jan 1, 2018, 11:11 AM ISTसुखवार्ता । डोंबिवली । माजी विद्यार्थ्यांनी पालटलं सखाराम शेठ विद्यालयाचं रूप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 11:19 PM ISTडोंबिवली । कोपर येथे सहा दिवस विविध क्रीडा स्पर्धा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 07:48 AM IST