जैन समाज

सरकारमध्ये सहभागी व्हा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जैन समाजाला आवाहन

व्यवसायात आघाडीवर असणारा जैन समाज राजकारणात फारसा सक्रिय दिसत नाही. महाराष्ट्रात या समाजाचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकचे प्रतिनिधी आहेत.  सरकारमध्ये जैन समाजाचं प्रतिनिधीत्व नसल्याची खंत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत. 

Feb 2, 2025, 05:24 PM IST

चातुर्मास पर्वासाठी जैन साधु-साध्वींना पायी प्रवास व स्थलांतर करण्याची परवानगी

चातुर्मासाचा हा कार्यकाळ जैन श्रावक श्राविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. 

May 30, 2020, 03:13 PM IST

मांसबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबईमध्ये मांसबंदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. जैन समाजाने पर्यूषण काळात मांस विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.

Sep 17, 2015, 05:16 PM IST

राज ठाकरेंनी घेतला नरेंद्र मोदींचा समाचार

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी केलंय. मुंबई हे गुजराथींचे माहेर आहे, असं मोदी म्हणातात. मग मराठी माणसांचे सासर आहे, का असा सवाल राज यांनी केलाय.

Feb 2, 2014, 10:20 PM IST