जम्मू काश्मीर 0

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया

 काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. 

Aug 5, 2019, 05:15 PM IST

काश्मीर मुद्द्यावर 'दंगल गर्ल' झायरा म्हणाली

जाणून घ्या जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यांवर झायराच्या प्रतिक्रिया

Aug 5, 2019, 01:08 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात जवान तैनात, काहीतरी मोठं घडणार?

भारत-पाकिस्तान सीमेजवळ ही तणावपूर्ण वातावरण दिसत आहे.

Aug 2, 2019, 05:30 PM IST
Jammu Kashmir Doda PT3M5S

जम्मू-काश्मीर । २० वर्षांपूर्वी डोडामधील घटना, गोष्ट एका शांतिदूत 'जोगी'ची

जम्मू-काश्मीर । २० वर्षांपूर्वी डोडामधील घटना, गोष्ट एका शांतिदूत 'जोगी'ची

Jul 19, 2019, 03:30 PM IST

'३७० कलम हटवा, फारूक अब्दुल्ला-मेहबुबा मुफ्ती काश्मीरचे शत्रू'

शिवसेनेने जम्मू-काश्मीरबाबत सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ३७० कलम हटविण्याची मागणी केली आहे. 

Jul 4, 2019, 09:41 AM IST

तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.  

Jun 12, 2019, 10:13 PM IST
RSS Leader,Guard Killed In Terror Attack In Jammu_s Kishtwar PT45S

जम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेते आणि एका जवानाचा मृत्यू

जम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आरएसएस नेते आणि एका जवानाचा मृत्यू

Apr 10, 2019, 02:00 PM IST

जम्मू-काश्मीरचे कलम 35 A आणि 370 बद्दल भाजपाचे मोठे आश्वासन

 जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे 35 A कलम रद्द करणार असल्याचे भाजपातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 

Apr 8, 2019, 02:05 PM IST

सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; शोपियामध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

शोपिंया जिल्ह्यातील भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती.

Apr 6, 2019, 06:04 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

सुरक्षादलाकडून संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला आहे

Mar 30, 2019, 12:11 PM IST

मातेच्या टाहोकडे दुर्लक्ष करत दहशतवाद्यांनी लहानग्याला घातल्या गोळ्या

दहशतवादी किती उलट्या काळजाचे असतात याच दर्शन आज काश्मीरात घडले. एका मातेचा आपल्या मुलासाठी आर्त टाहो सगळ्या जगाने आज पाहिला.  

Mar 22, 2019, 10:00 PM IST

काश्मिरी अधिकारी शाह फैजल राजकारणात, नवा पक्ष जम्मू काश्मीर सिटीजन पार्टी

जम्मू-काश्मीरमधल्या घडामोडी सध्या देशातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.  काश्मिरी तरुण शाह फैजल यांनी जम्मू कश्मीर सिटीजन पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.  

Mar 7, 2019, 11:29 PM IST

एकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.  

Mar 1, 2019, 08:24 PM IST

काश्मीरमध्ये ४ जवान शहीद, पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

काश्मीरच्या हंडवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु असून यात ४ जवान शहीद झाले आहेत. 

Mar 1, 2019, 07:10 PM IST