जम्मू काश्मीर 0

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांकडून भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरमधील  कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप सरपंचाची गोळ्या घालून हत्या केली आहे. 

Aug 7, 2020, 11:00 AM IST

मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल, जीसी मुर्मू यांचा राजीनामा मंजूर

जीसी मुर्मू यांच्या राजीनाम्यानंतर मनोज सिन्हा यांची नियुक्ती

Aug 6, 2020, 09:54 AM IST

राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार नाही- ओमर अब्दुल्ला

गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर दोन केंद्र शासित प्रदेशात विभागलं गेलं होतं.

Jul 28, 2020, 10:55 AM IST

जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या सीमेवर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीरमधील  (Jammu & Kashmir) दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरु केली आहे.  

Jul 25, 2020, 12:25 PM IST

पाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Jul 11, 2020, 06:01 PM IST

अमरनाथ यात्रा सुरु होण्याची शक्यता; एका दिवसांत इतक्या भाविकांना दर्शनाची मुभा?

अतिशय कमी लोकांना अमरनाथ यात्रेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता...

Jul 9, 2020, 10:03 PM IST

लडाखनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही जाणवले भूंकपाचे धक्के

लडाखनंतर आजुबाजुच्या राज्यातही भूंकपाचे धक्के

Jul 2, 2020, 03:00 PM IST

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jun 25, 2020, 12:05 PM IST

सोलापूरचे सुपुत्र शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनील काळे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jun 24, 2020, 12:24 PM IST

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत. 

Jun 23, 2020, 10:04 AM IST

भारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले.  

Jun 20, 2020, 10:17 AM IST

तजाकिस्तानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप, जम्मू-काश्मीर ही हादरलं

गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के वाढले आहेत.

Jun 16, 2020, 08:24 AM IST

जम्मू काश्मीर : एका आठवड्यात १६ दहशतवाद्यांना कंठस्नान

एका आठवड्यात 16 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. 

Jun 13, 2020, 06:07 PM IST