पत्रकार बुखारी यांच्या हत्येप्रकरणी ओळख पटली, एकजण पाकिस्तानी
पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी लष्कर-ए-तय्यबाचा फरार दहशतवादी आणि पाकिस्तानी नागरिक नवीद जट याच्यासह तीन लोकांची ओळख पटली.
Jun 27, 2018, 10:26 PM IST'बुखारीचे काय झाले हे लक्षात आहे ना?, भाजप माजी मंत्र्यांची पत्रकारांना धमकी
बुखारी यांच्या हत्या प्रकरणानंतर तेथील भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार लाल सिंह चौधरी यांनी पत्रकारांना धमकी दिलेय.
Jun 23, 2018, 09:44 PM IST'इस्लामिक स्टेट'च्या प्रमुखासह अनंतनागमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत.
Jun 22, 2018, 06:19 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरुच
चकमकीत दोन दहशतवाद्यांचा ठार करण्यात जवानांना यश आले आहे.
Jun 19, 2018, 10:13 PM ISTजम्मू-काश्मीर । भाजप-पीडीपीचा काडीमोड, मेहबुबा काळजीवाहू मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 07:18 PM ISTजम्मू-काश्मीर । भाजप सत्तेतून बाहेर, मुख्यमंत्री मुफ्ती यांचा राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 06:49 PM ISTभाजपचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक : पीडीपी
भाजपचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे, अशी माहिती पीडीपी नेत्या आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलेय.
Jun 19, 2018, 05:37 PM ISTनवी दिल्ली । जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर, ओवेसींची प्रतिक्रीया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 05:00 PM ISTमुंबई । सत्ता सोडण्याचा भाजपचा निर्णय राजकीय चाल – संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 04:54 PM ISTभाजपने सत्तेतून काढता पाय घेतला - काँग्रेस
जम्मू-काश्मीरमध्ये वाढता हिंसाचार रोखण्यासाठी पीडीपी आणि भाजपचे सरकार अपयशी ठरले.
Jun 19, 2018, 04:45 PM ISTश्रीनगर | काश्मीरमध्ये पीडीपीनं भाजपचा पाठिंबा काढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 02:51 PM ISTअमित शाहांनी बोलावली जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक
जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेटची बैठक
Jun 18, 2018, 09:35 PM ISTकाश्मीरमधील शस्त्रसंधीचा निर्णय मागे, 'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा सुरु
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 17, 2018, 03:23 PM ISTगृहमंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार
गृहमंत्र्यांचा 2 दिवसांचा महत्त्वपूर्ण दौरा
Jun 5, 2018, 06:37 PM IST