गिरीश महाजन

महिलांबाबत वक्तव्य, मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल

दारुला महिलांची नावे द्या म्हणजे खप वाढेल, या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाविरोधात मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेय.  

Nov 5, 2017, 11:15 PM IST

गिरीश महाजनांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

गिरीश महाजनांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

Oct 20, 2017, 05:43 PM IST

सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांच्यात निधीवरुन जुगलबंदी

माजी मंत्री सुरेश जैन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात निधीच्या मागणीवरून चांगलीच जुगलबंदी रंगली. निमित्त होतं जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून शहरातील महात्मा गांधी उद्यानाच्या पुनर्बांधणी तसंच लोकार्पण समारंभाचं. 

Oct 3, 2017, 10:04 AM IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात बसवण्यात येणार अत्याधुनिक यंत्रणा

नाशिक जिल्हा रुग्णालयात आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

Sep 24, 2017, 11:37 PM IST

'दन दना दन' गोल : गिरीश महाजन उतरले मैदानात

राज्य सरकारच्या वतीने अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय या उपक्रमात जळगावात एकाच दिवशी सुमारे १८ हजार विद्यार्थी फुटबॉल मॅच खेळण्यासाठी एकत्र आले.

Sep 15, 2017, 12:20 PM IST

गिरीश महाजनांनी लूटला लेझीम खेळण्याचा आंनद

नाशिक ढोलच्या तालावर गिरीश महाजनांनी ठेका धरला. त्याचप्रमाणे लहान मुलांसह लेझीम खेळण्याचा आंनदही त्यांनी लुटला. 

Sep 5, 2017, 02:59 PM IST

पक्ष नाथाभाऊंमुळे वाढला, बांडगुळांमुळे नाही : एकनाथ खडसे यांची टीका

जिल्ह्यात झालेला भाजपचा पक्ष विस्तार हा नाथाभाऊंमुळे झाला आहे. कोणा, बांडगुळांमुळे नव्हे!, अशा तीव्र शब्दांत एकनाथ खडसे यांनी जळगावातील पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Sep 4, 2017, 10:08 AM IST

'राणेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेतेही संपर्कात'

नारायण राणेच नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. 

Sep 3, 2017, 05:20 PM IST