खेळाडू

VIDEO: या खेळाडूच्या एका ओव्हरमध्ये ६ सिक्स, युवी-गेलच्या रेकॉर्डशी बरोबरी

अफगाणिस्तान प्रिमिअर लीगमध्ये हजरतुल्लाह जजईनं एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे.

Oct 15, 2018, 03:54 PM IST

बॉलिंग प्रशिक्षकांना भारताचा हा खेळाडू वाटतोय अनलकी

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Oct 11, 2018, 05:14 PM IST

धक्कादायक! #MeToo विषयी 'या' खेळाडूचा धक्कादायक खुलासा

त्या व्यक्तीमुळेच मी खेळणंही सोडलं....

Oct 10, 2018, 12:21 PM IST

आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलेल्या खेळाडूवर मॅच फिक्सिंगचे आरोप

मॅच फिक्सिंगच्या आरोपाप्रकरणी आयसीसीनं ३ खेळाडूंचं निलंबन केलं आहे.

Oct 9, 2018, 05:14 PM IST

विराट, शिखर आणि रोहित या खेळाडूंच्या पत्नींमध्ये पेटला वाद

अनुष्का शर्मा आणि आयशा मुखर्जीमध्ये या गोष्टीवरुन वाद

Oct 8, 2018, 01:19 PM IST

इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा

येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 22, 2018, 03:41 PM IST

'आशिया कप'मध्ये टीम इंडियाला मोठा झटका, तीन खेळाडू 'आऊट'

भारतीय टीममध्ये तीन बदल करण्याचा निर्णय

Sep 20, 2018, 03:13 PM IST

...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम

इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे.

Sep 16, 2018, 04:46 PM IST

भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती

भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.

Sep 12, 2018, 06:35 PM IST

इंग्लंडमध्ये भारताचं पानीपत, तरी खेळाडू झाले कोट्यधीश

बीसीसीआयनं भारतीय खेळाडू आणि रवी शास्त्री यांचं मानधन जाहीर केलंय. 

Sep 10, 2018, 08:24 PM IST

तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडूवर गुन्हा दाखल

तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी आयपीएल खेळाडू गोत्यात आला आहे.

Sep 2, 2018, 06:39 PM IST

अटलजींना ज्येष्ठ नेते, राजकारणी, खेळाडू, कलाकारांची श्रद्धांजली

 अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपलं दु:ख व्यक्त करत अटलजींना श्रद्धांजली दिली आहे

Aug 16, 2018, 07:48 PM IST

बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीसोबत केला खेळाडूनं विवाह

 घोषविरुद्ध एका १८ वर्षीय तरुणीनं बलात्काराची तक्रार दाखल केली होती

Aug 7, 2018, 05:55 PM IST

या मुलीसोबत दिसला अर्जुन तेंडुलकर!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं.

Aug 7, 2018, 05:11 PM IST