कोरोना व्हायरस

Coronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग

राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही  मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.  

Feb 19, 2021, 09:36 PM IST

कोरोनाचा शिरकाव रोखण्याचं प्रशासनापुढे मोठं आव्हान

 अनेक शहरांमध्ये हा व्हायरस पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढत आहे. 

Feb 19, 2021, 09:29 PM IST

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक

कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  

Feb 16, 2021, 06:57 AM IST

कोरोनाचा आणखी एक धक्कादायक दुष्परिणाम आला पुढे

कोरोनाचे आणखी काही धक्कादायक साईट इफेक्ट

Feb 10, 2021, 05:43 PM IST

कोरोनाची येणारी साथ युद्धापेक्षाही भयंकर - बिल गेट्स

आताच्या कोरोना साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे. (Microsoft co-founder Bill Gates)

Feb 6, 2021, 04:51 PM IST

Covid-19 : राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण

महाराष्ट्र राज्यात 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. (Corona vaccination to health workers)  

Jan 29, 2021, 06:54 AM IST

कोविड-19 : नव्या गाईडलाईन्स लवकरच, आता यांना मिळणार मुभा

कोरोनामुळं (coronavirus) गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्विमींग पूल पुन्हा सुरू होणार आहेत. सिनेमागृहातील (Cinema) 50 टक्के क्षमतेची मर्यादा देखील रद्द करण्यात आली आहे. 

Jan 28, 2021, 07:44 AM IST

कोरोनाची लस घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोरोनाची लस कधी घेणार वाचा सविस्तर 

Jan 21, 2021, 02:15 PM IST

देशात 580 जणांना कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स, दोघांचा मृत्यू?

आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. देशभरात 580 जणांना कोरोना लसीचे (Corona Vaccination) साईड इफेक्ट्स (side effects) दिसून आले आहेत. 

Jan 19, 2021, 07:06 AM IST

राज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण

महाराष्ट्र राज्यात आठवड्यातील चार दिवस २८५ केंद्रांवर लसीकरण होणार (Corona vaccination four days a week in Maharashtra) आहे.  

Jan 19, 2021, 06:37 AM IST

कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येणार? लस येताच अफवांचा बाजार

कोरोना लसीसंदर्भात फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा.

 

Jan 16, 2021, 06:20 PM IST

'या' बलाढ्य देशात २१ दिवसांत ९० हजार कोरोना बळी?

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.

Jan 15, 2021, 07:48 PM IST

कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला; चीनमध्ये WHOच्या कामात अडथळे?

कोरोना (Covid-19) महामारीचा फैलाव नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम (World Health Organization team) चीनमध्ये (China) पोहोचली, खरी...पण

Jan 15, 2021, 05:19 PM IST

चीनमध्ये आठ महिन्यानंतर Coronavirusचा पहिला बळी , पुन्हा लॉकडाऊन

चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  (Coronavirus Pandemic) वाढला आहे. आठ महिन्यांनंतर चीनमध्ये (china) कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) पहिला मृत्यू झाला आहे.  

Jan 14, 2021, 01:22 PM IST