अभिनेता

'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल

Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय? 

Jul 14, 2023, 01:58 PM IST

ती आवडतेय, तिचा Mobile नंबरही आहे पण...; साई पल्लवीवर Crush असल्याची अभिनेत्याची कबुली

Sai Pallavi : गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची लोकप्रिय झालेली अभिनेत्री साई पल्लवी फक्त दाक्षिणात्य कलाजगतातच नव्हे, तर आता विविधभाषी चित्रपट विश्वांमध्येही प्रसिद्ध होत आहे. 

 

May 29, 2023, 01:51 PM IST

Daniel Radcliffe : 'हॅरी पॉटर' बाबा होणार...; अभिनेता आता दिसतोय आणखीनच हँडसम

Harry potter हे पात्र म्हणजे अनेकांच्याच बालपणाचा खास भाग. एका काल्पनिक दुनियेत साकारण्यात आलेलं हे पात्र अतिशय प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला तो म्हणजे अभिनेता Daniel Radcliffe नं. 

 

Mar 27, 2023, 10:03 AM IST

Wedding Photos : लेकीला वधुरूपात पाहून उपेंद्र लिमये भावूक, त्या क्षणांची झलक पाहाच

Upendra Limaye Daughter Wedding : नुकतंच उपेंद्र लिमये यांच्या मुलीचा म्हणजेच भैरवी लिमयेचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

 

Mar 15, 2023, 11:47 AM IST

तब्बल 72 कोटींची संपत्ती संजूबाबाच्या नावावर करून मराठमोळ्या चाहतीनं घेतला अखेरचा श्वास; अभिनेत्याला कळलं आणि....

Bollywood news : एके दिवशी फोन आला आणि पोलीस म्हणाले, तुमच्या नावावर 72 कोटींची संपत्ती केलीये. त्यावेळी संजय दत्तची काय अवस्था झाली? कोणा अनोळखी व्यक्तीनं असं काहीतरी करणं याचा नेमका अर्थ काय? 

 

Jan 25, 2023, 08:35 AM IST

Athiya Shetty and KL Rahul Wedding : लेकिहून आईच सरस; सुनील शेट्टीच्या व्यवसायात पत्नीच अग्रेसर, काय काम करते पाहाच

Athiya Shetty and KL Rahul Wedding : सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच एकाएकी माना शेट्टी या नावानंही नजरा वळवल्या आहेत. 

 

Jan 23, 2023, 11:33 AM IST

Expensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?

Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील. 

Jan 10, 2023, 09:28 AM IST

हे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना. 

Jan 5, 2023, 09:08 AM IST

Satish Shah : लंडनमध्ये वर्णभेदाचा सामना केल्यानंतर सतीश शाह यांचं 'गोऱ्या साहेबांना' चोख प्रत्युत्तर; पाहा काय म्हणाले...

Satish Shah on Racist Comment : वर्णभेदाचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यावर परदेशात ओढावला अनपेक्षित प्रसंग. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? 

Jan 4, 2023, 12:01 PM IST

प्रेमाच्या नात्यानं घात केला, पण Nayantara ला अखेर मिळालं हक्काचं माणूस आणि आलिशान घर, पाहा Photos

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Actress nayanthara) हिनं खऱ्या अर्थानं रुपेरी पडदा गाजवला. पण, खासगी आयुष्यात तिनं एक असा काळ पाहिला, जेव्हा अवहेलना, विश्वासघात आणि प्रेमभंगाचाही तिनं सामना केला. पण, परिस्थिती बदलली आणि या अभिनेत्रीला तिच्या प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं. 

Nov 18, 2022, 10:06 AM IST

पहिल्या अपयशी लग्नानंतर सिद्धांतनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; सहजीवनाच्या प्रवासात अर्ध्यावरच सोडली पत्नीची साथ

siddhaanth vir surryavanshi death : अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (siddhaanth vir surryavanshi ) यानं वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सिद्धांतची अकाली एक्झिट फक्त चाहत्यांनाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांनाही पुरती कोलमडून टाकणारी आहे. 

Nov 12, 2022, 07:36 AM IST

एssss; असं म्हणताना दिसणाऱ्या या चिमुकल्यानं आज तरुणांना लावलंय वेड, ओळखलं का या अभिनेत्याला?

त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांनाच भुरळ, आता तरी नाव लक्षात येतंय का? 

 

Sep 28, 2022, 12:51 PM IST

आधी हातपाय आपटूनपण चित्रपट मिळत नव्हता आणि आता पार्किंगमध्येपण...; पंकज त्रिपाठी यांचा अजब अनुभव

कोणी काम देतं का काम, असं ओरडूनपण माझा आवाजच कोणी ऐकायचं नाही 

 

Aug 13, 2021, 07:00 PM IST

प्रकाश राज दुखापतग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी 'या' ठिकाणी स्थलांतरित

प्रकाश राज यांना तातडीनं हलवलं 'या' ठिकाणी 

Aug 10, 2021, 07:30 PM IST