अशी वेळ कुणावरच येवू नये; बापाच्या डोळ्यादेखत 3 लहान लेकरांचा मृत्यू
सुट्टी असल्याने तिन्ही भावडं वडिलांसोबत खरेदीसाठी निघाले होते. वडिलांच्या बाईकवरुन ते मार्केटमध्ये जात होते. यावेळी अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
Jun 25, 2023, 10:48 PM ISTPune Accident News: पुण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा Video
CCTV Footage of Accident: दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीच्या आधारावर दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)
Jun 25, 2023, 08:31 PM ISTप्रवासी खाली उतरले आणि बसने पेट घेतला; नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली
नाशिक येथे मोठा अपघात टळला. बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांना आधीच खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Jun 24, 2023, 10:57 PM ISTभीषण अपघातात शरीराचे तुकडे तुकडे; बाप लेकाचा एकाच वेळी मृत्यू
बाईकला ट्रकने धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघतात बाप लेकाचा एकवेळी मृत्यू झाला आहे.
Jun 24, 2023, 10:12 PM ISTबेफामपणे गाडी चालणाऱ्या तरुणाने महिलेला उडवलं, अपघाताचा थरारक VIDEO VIRAL
Pune Accident Video : परिसरातून निर्भय निर्धास्तपणे महिला जात होती, अचानक भरधाव वेगाने बाइक चालक आला आणि त्याने महिलेला उडवलं...
May 29, 2023, 10:18 AM ISTतरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला, कुरिअरने डोनर कार्डही आलं... दुर्देवाने चार दिवसातच 'ती' वेळ आली
त्याला मृत्यू कळला होता? चार दिवसांपूर्वीच धुळ्यात राहाणाऱ्या तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला होता. दुर्देवाने इगतपूरीजवळ त्या तरुणाच्या कारचा अपघात झाला आणि त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.
May 26, 2023, 03:24 PM ISTपंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले, पण तो प्रवास अखेरचा ठरला... 12 वर्षाच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
Sangli Accident: सांगलीतल्या मिरजमध्ये ट्र्रॅक्टर आणि बोलेरो गाडीची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघाता झाला. हा अपघात इतकी भीषण होता की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे
May 17, 2023, 02:13 PM ISTपालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद...
शाळेला सुट्टी असल्याने मुलं अगदी सकाळपासून खेळण्यात दंग असतात. पण आपल्या पाल्यांना खेळायला पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विरारमधल्या धक्कादायक घटनेने पुन्हा गोष्ट अधोरेखित झाली आहे.
May 8, 2023, 04:11 PM ISTHigway वर 300 किमीचा स्पीड, हातात मोबाईल... रिल बनवताना प्रसिद्ध Youtuberचा मृत्यू
महामार्गावर 300 किमीच्या वेगाने बाईक चालवणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेगाने बाईक चालवत असताना तो व्हिडिओ बनवत होता. पण दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात घडला
May 4, 2023, 02:41 PM ISTलहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...
यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर गौरकर दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं, पण त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. नागपूरहून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Mar 22, 2023, 08:14 PM ISTBalumama : बाळुमामाच्या दर्शनाला निघाले होते पण वाटेतच... भीषण अपघातात 3 ठार
गावातून बाहेर पडल्यावर अवघ्या चार किमी अंतरावर बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भविकांच्या कारला अपघात झाला.
Feb 19, 2023, 07:04 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTNepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं
Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन झालं होतं.
Jan 16, 2023, 11:06 AM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTBacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!
MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Jan 12, 2023, 06:52 PM IST