लग्नाआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती काजोल, करण जोहरने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनसोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर प्रेम होते असा खुलासा करण जोहरने केला आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्त
Aug 31, 2024, 03:12 PM ISTKoffee With Karan : अजय देवगणने केली करण जोहरची बोलती बंद, काजोलच्या प्रश्नावर असं काही म्हणाला की...
Koffee With Karan 8 Promo : करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये दोन दिग्गज सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. यावेळी अजय देवगण (Ajay Devgan) आणि रोहित शेट्टीची (Rohit Shetty) जोडी करण जोहरसमोर गप्पा मारणार आहे.
Dec 18, 2023, 11:21 PM ISTज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू
Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.
Dec 18, 2023, 06:35 AM ISTपाहा Celebrity Kids चे फेव्हरेट पिकनिक स्पॉट.... पकडलं विमान उडाले भुर्रsss
Picnic Spots : कुणी सुट्ट्या नाहीत म्हणून किंवा कुणी बजेट नाही म्हणून जवळच्या आणि सोप्या शब्दांत सांगावं तर Budget Friendly ठिकाणांवर फिरण्यासाठी जायला प्राधान्य देताना दिसतात. पण, सेलिब्रिटींची मुलं मात्र इथंही सरस.
Apr 7, 2023, 11:58 AM IST
Dasara ची 'भोला'ला जोरदार टक्कर, बॉक्स ऑफिसवर गल्ल्याचा आकडा पाहून व्हाल चकीत
Dasara Beat Bholaa's Box Office Collection Day 1 : Dasara हा एक दाक्षिणात्य चित्रपट आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच प्रेक्षकांना थिएटमध्ये खेचून घेतलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यात आणि भोलामध्ये कमालीची टक्कर सुरु आहे. तर भोला हा अजय देवगणचा चित्रपट आहे.
Apr 1, 2023, 12:23 PM ISTBholaa Box Office Collection Day 1 : अजय देवगनच्या 'भोला'नं पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई
Bholaa Box Office Collection Day 1 : 'भोला' (Bholaa) चित्रपट काल रामनवमीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्या दोघांच्या अभिनयानं आणि अजयच्या दिग्दर्शननं सगळ्यांची मने जिंकली आहेत.
Mar 31, 2023, 12:13 PM ISTNysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?
Nysa Devgan Viral Photos : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन.
Jan 3, 2023, 09:48 AM ISTNysa Devgan: न्यासाने केली चेहऱ्याची सर्जरी? संतापलेल्या काजोलने ट्रोलर्सना दिलं असं उत्तर
Kajol Angry Reaction: अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) आणि काजोलच्या (Kajol) मुलीचा थक्क करणारा लूक, न्यासाने (Nyasa Devgan) सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली?
Nov 17, 2022, 11:30 PM IST
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते काजोलच्या दारात; पण तिने दिलेली वागणूक खटकणारी, तुम्हीच पाहा...
काजोलची वागणूक पाहून अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
Aug 6, 2021, 05:57 PM IST
ऐकतेयस ना गं काजोल; पती अजय देवगनचा खास मेसेज
काजोलसोबतचा अतिशय बोलका फोटो अजयनं शेअर केला
Aug 5, 2021, 06:30 PM ISTअजय देवगनचीही कोरोना युद्धात उडी; धारावीकरांसाठी करतोय मोठं काम
संकटाच्या या प्रसंगात....
May 29, 2020, 12:50 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी बॉडीगार्ड
त्याचं नाव आहे....
Apr 23, 2020, 04:52 PM ISTकाजोलसह तिची मुलगीही अस्वस्थ? अजय म्हणाला.....
कोरोनामुळे भलतीच धास्ती...
Mar 31, 2020, 12:20 PM IST